Submitted by दिनेश. on 1 June, 2011 - 12:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी
अधिक टिपा:
च
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिनेशदा छानच. माझी आवडती डिश
डिनेशदा छानच. माझी आवडती डिश पण जरा नटुन थटुन.
पदार्थ चांगलाय, फोटोही छान.
पदार्थ चांगलाय, फोटोही छान. फक्त पिठलं भात हे नाव नको. गैरसमज होतोय त्यामुळे.
भुक लागली..........
भुक लागली..........
वा झक्कास आयडिया. दिनेशदा, ही
वा झक्कास आयडिया. दिनेशदा, ही तुमची ओरीजिनल मॉलीक्युलर गॅस्ट्रॉनॉमी म्हणता येईल की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायो, काय नाव देऊ ? चव तर
सायो, काय नाव देऊ ? चव तर तशीच असते.
सायो, पण आहे पिठले भातच ना.
सायो, पण आहे पिठले भातच ना. पिठले-भात पण ग्लॅमरस असु शकते, किती छान. गरम गरम पहिल्या वाफेचा भात आणि चमचमीत पिठले, मन तृप्त होतं
पण आहे पिठले भातच ना. गरम गरम
पण आहे पिठले भातच ना. गरम गरम पहिल्या वाफेचा भात आणि चमचमीत पिठले>>>>
सुमंगल, भातच मिसिंग आहे ना रेसिपीत. डाळीचं पिठ असल्याने चव येईल पिठल्यासारखी. पण एकदम वेगळा पदार्थ आहे त्यामुळे काहीतरी हटके नाव द्या.
ओ.के.
ओ.के.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच. कोण म्हणतं, पिठलं भात
छानच. कोण म्हणतं, पिठलं भात पार्टी फूड होऊ शकत नाही?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"उकड नजाकती" - वन डीश मील.
वा आर्च, नाव सुचलं ! (आधीचे
वा आर्च, नाव सुचलं !
(आधीचे नाव पिठलंभात ग्लोरिफाईड असे होते, त्यावरुन वर चर्चा झाली.)
हे नवीन नाव जास्त सूट होतंय.
हे नवीन नाव जास्त सूट होतंय.
वॉव दिनेशदा !
वॉव दिनेशदा !
खुप छान सजावट. आणी दिनेशदा,
खुप छान सजावट. आणी दिनेशदा, आपल्या पाकक्रुती हट्के असतात.
काय मस्त आहे फोटो! एक नंबर
काय मस्त आहे फोटो! एक नंबर दिनेशदा. तुमच्याकडून जेवायचं आमंत्रण घेतलच पाहिजे एकदा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं. छानच आहे कल्पना! फोटो
मस्तं. छानच आहे कल्पना! फोटो तर झकासच.
मामी, काय म्हणशील ते ? तसं
मामी, काय म्हणशील ते ?
तसं खास काही नाही, पण पदार्थ सजवला कि खावासा वाटतो, एवढेच.
बुवा, कधीही. येऊन नूसती फर्माइश करा !
वा! काय भन्नाट कल्पना आहे.
वा! काय भन्नाट कल्पना आहे. पांढरी शेव तर सहीच दिसतेय. हे नक्की करून बघणार.
धन्यवाद!
धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चालेले की काय वैद्य दिनेशकडे
चालेले की काय वैद्य दिनेशकडे जेवायला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे फोटो .. नाव बदललं हे
मस्त आहे फोटो ..
नाव बदललं हे छान झालं .. हे खाऊन पिठलं भाताचा कम्फर्ट मिळणार नाही ना ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण नाश्त्यासाठी सौंदर्यपूर्ण आहे हा पदार्थ .. (मेहेनत मात्र फार लागेल! :))
वा वा. मस्तच दिसतेय हि
वा वा. मस्तच दिसतेय हि डीश.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमची ओरीजिनल मॉलीक्युलर गॅस्ट्रॉनॉमी >> हो हो अनुमोदन
दिनेशदा _/\_ काय सह्ही
दिनेशदा _/\_![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय सह्ही दिसतोय हा प्रकार... नक्की करणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही दिसतोय प्रकार, करून खाऊ
सही दिसतोय प्रकार, करून खाऊ घातला कोणी तर नक्की आवडीने खाईन.
सही दिनेशदा:) मी आजच करावं
सही दिनेशदा:) मी आजच करावं म्हणतेय आणि मुलाला नूडल्स च्या नावाखाली हा प्रकार खायला घालावा म्हणतेय
झकास दिनेशदा. एंदा देशात आलात
झकास दिनेशदा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एंदा देशात आलात की आमच्याइथे उतरा
सह्हीच दिनेशदा एंदा देशात
सह्हीच दिनेशदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एंदा देशात आलात की आमच्याइथे उतरा>>>>>>ऋयामा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान
छान
धन्यवाद दिनेश, देखणा पदार्थ
धन्यवाद दिनेश, देखणा पदार्थ
मेहेनत मात्र फार लागेल! स्मित) >> मी पण हेच म्हणणार होते. आणि पिठल-भाता इतके पोटभरीचे पण होणार नाही.
पण ४ वाजता चे खाणे म्हणुन एकदम बेस्ट
नक्की करणार. सगळे असे परफेक्ट जमुन यायला हवे.
बाजुला खोबरे तळुन ठेवले आहे की लसुण आहे ?
सहीच !
सहीच !
आरती, ते दाण्याचे कूट आहे.
आरती, ते दाण्याचे कूट आहे. एकाचवेळी दोन्ही प्रकार करता येतात. (थोड्या अनुभवाने नक्कीच जमते.) त्यामूळे तितका वेळ नाही लागत.
Pages