Submitted by admin on 1 June, 2011 - 02:04
गेली ५/६ वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.
मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डुआय... ग्रेट. अगदी हटके
डुआय... ग्रेट. अगदी हटके असा एक दिवस सगळ्या माबोकरांना मिळूदे.
मी पण इच्छुकांमध्ये मायबोली
मी पण इच्छुकांमध्ये
मायबोली आयडी:- आनंदमैत्री
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई
कोणत्या समितीत काम करायला अधिक आवडेल :- वविसंयोजन
इथे आपले फोन नंबर देण्याची
इथे आपले फोन नंबर देण्याची आवश्यकता नाही. जर देणारच असाल तर तुमच्या जबाबदारीवर द्या (हा सार्वजनीक धागा असल्याचे लक्षात ठेवा).
कृपया सर्व संयोजन इछुकांनी
कृपया सर्व संयोजन इछुकांनी खालील पद्ध्तीने आपली माहीती मला किंवा घारुआण्णांना संपर्कामधुन पाठवुन नाव नोंदनी करावी.
मायबोली आयडी:-
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई/पुणे
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांकः-
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-वविसंयोजन/टीशर्ट् संयोजन /सांस संयोजन
(त.टी. : वैयक्तीक माहीतीचा पब्लिक फोरमवर गैर्वापर टाळण्यासाठी संपर्काची सोय केलेली आहे. माहीती पाठवली याची पोस्ट इथे टाकु शकता. कृपया याची नोंद घ्यावी. )
याआधीही पोस्ट केलेल्या इछुकांनीही कॄपया संपर्कातुन माहीती पाठवुन येथील पोस्ट संपादावी.
धन्यवाद.
मायबोली आयडी:- राम कोणत्या
मायबोली आयडी:- राम
कोणत्या शहरातुन काम करणार :- पुणे नो डाउट
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक :- ००७
कोणत्या समितीत काम करायला अधिक आवडेल :- वविसंयोजन / सांस संयोजन
मल्लीनाथ तुम्ही सगळ्या ववि
मल्लीनाथ तुम्ही सगळ्या ववि संयोजकांची नावे/काम सगळे डेलीगेट करणार आहात का? मला नक्की कल्पना नाही म्हणून तुमचा वरचा प्रतिसाद वाचून हा प्रश्न विचारतेय.
होय.
होय.
मल्लीनाथ... आत्ताच
मल्लीनाथ... आत्ताच घारुअण्णांबरोबर बोललो.. तुमचा नंबर मला संपर्कातुन कळवा..
टी शर्ट चा बीबी उघडला की
टी शर्ट चा बीबी उघडला की सांगा ... मला पाहिजे आहे.
ओके मग मला या ग्रूपचे
ओके मग मला या ग्रूपचे स्वयंसेवक व्यवस्थापन करायची गरज नाही. तुम्ही कामाचा भार हलका करताय त्याबद्दल धन्यवाद.
वविची साधारण तारीख काय असेल??
वविची साधारण तारीख काय असेल??
पभ साधारण जुलैचा शेवटचा
पभ साधारण जुलैचा शेवटचा आठ्वड्यातील रविवार अधिक माहीती काही दिवसातच ववि२०११च्या बाफ वर येइलच
दमदार सुरुवात झालीये...
दमदार सुरुवात झालीये...
मायबोली आयडी:- सुरश कोणत्या
मायबोली आयडी:- सुरश
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई - ठाणे
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक :- ९८२०५६९८८१
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-वविसंयोजन/टीशर्ट् संयोजन
सुरश वरिल माहीती संपर्कातुन
सुरश वरिल माहीती संपर्कातुन कळवा.
कळवली आहे
कळवली आहे
मायबोली आयडी:-
मायबोली आयडी:- पारिजातक
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक :- ९८३३११३५०१
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-टीशर्ट् संयोजन
सर्व इच्छुक संयोजकांना विनंती
सर्व इच्छुक संयोजकांना विनंती ...
मायबोली आयडी:-
कोणत्या शहरातुन काम करणार :-
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक :-
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-
ही सर्व माहीत घारुआण्णा / आनंदमैत्रि/मल्लिनाथ यांच्याकडे संपर्कातुन पोहोचवावी
(वैयक्तीक माहीतीचा पब्लिक फोरमवर गैर्वापर टाळण्यासाठी संपर्काची सोय केलेली आहे. माहीती पाठवली याची पोस्ट इथे टाकु शकता. कृपया याची नोंद घ्यावी. )
नमस्कार अजुनही पुण्यातुन काही
नमस्कार अजुनही पुण्यातुन काही नाव यावीत अशी अपेक्षा
घारुअण्णा, आम्ही मात्र
घारुअण्णा,

आम्ही मात्र कुठल्याही समितीत ऐनवेळी पडेल ते (तुम्ही सांगाल ते) काम करायला एका पायावर तयार आहोत ...
वेळेअभावी यावेळी माझाच सहभाग
वेळेअभावी यावेळी माझाच सहभाग अनिश्चित आहे. पण संयोजक शोधून देणेचे कामी जरूर प्रयत्न करेन.
अनिल म्हणतो त्याप्रमाणे
अनिल म्हणतो त्याप्रमाणे संयोजकांनी सांगितलेले पडेल ते काम करु.
अनिल/ मंदार सहकार्याबद्दल
अनिल/ मंदार सहकार्याबद्दल धन्यवाद
मागच्या वर्षी मजा आली होती
मागच्या वर्षी मजा आली होती संयोजनात... याही वर्षी मला आवडेल समितीचा सदस्य व्हायला!
मायबोली आयडी:- प्रणव कवळे
कोणत्या शहरातुन काम करणार :- मुंबई - ठाणे
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक :-
कोणत्या समीतीत काम करायला अधिक आवडेलः-वविसंयोजन/टीशर्ट् संयोजन/सां स
Pages