===============================================
===============================================
राजघाट आणि परिसर
===============================================
===============================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
===============================================
===============================================
इंडिया गेट आणि परिसर
===============================================
===============================================प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
===============================================
===============================================
श्रीमती इंदिरा गांधी म्युझियम आणि परिसर
===============================================
===============================================
प्रचि १५
प्रचि १६
इंदिराजींच्या आयुष्यातील काहि महत्वाच्या वस्तु आणि घटनांच्या नोंदी येथे जतन करून ठेवल्या आहेत.
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
इंदिराजींवर हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी नेसलेली साडी.
प्रचि २४
प्रचि २५
===============================================
===============================================
बहाई मंदिर (लोटस टेम्पल)
===============================================
===============================================
प्रचि २६
प्रचि २७
===============================================
===============================================
इस्कॉन मंदिर (Iskon Temple)
===============================================
===============================================
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
===============================================
===============================================
जिप्सी, दिल्ली मुळात या
जिप्सी,
दिल्ली मुळात या फोटोंइतकी सुंदर असेल असं मला कल्पनेत सुद्धा कधी वाटलं नव्हतं. (खरंतर फोटोंपेक्षा कमी सुंदरच असेल. :))
अप्रतिम छायाचित्रण...
मार्को आणि तु नुसती मेजवानी देताय.. आणि ठिकाणं सुद्धा रिपिट नाहीत.. अगदी ठरवून तू एक मी एक.. असं चाललंय..
आमची ऐश..
मी तुझ्या फोटोग्राफिची फॅन
आवडत्या दहात. आणखी काय
आवडत्या दहात. आणखी काय बोलावं?
लय भारी मित्रा... ७ आणि १४
लय भारी मित्रा... ७ आणि १४ झक्कास..
पुढचा पण लवकर येऊदेत..
हो दक्षिणा, प्रत्यक्षाहून हे
हो दक्षिणा, प्रत्यक्षाहून हे परिसर, योगेश / चंदन / रोहन / आशू / अमोघ / रोहित सुंदर करुन टाकतात.
योगेशकडे एक तक्रार, बहाई मंदीर आणखी वेगवेगळ्या कोनातून टिपायला हवे होते.
झकास...
झकास...
मस्तच रे योगेश ! रच्याक
मस्तच रे योगेश !
रच्याक अक्षरधामला गेला नाहीस का?
योगेश, छानच. सातवा आणि तेरावा
योगेश, छानच. सातवा आणि तेरावा आवडले.
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
योगेशकडे एक तक्रार, बहाई मंदीर आणखी वेगवेगळ्या कोनातून टिपायला हवे होते.>>>>दिनेशदा, हे सगळे फोटो मे महिन्याच्या (शुक्रवार १३ मे) रखरखीत उन्हात काढलेत. प्रत्येक ठिकाणी भरपूर गर्दी होती आणि त्यात आम्ही गर्मीने हैरान. :(.
रच्याकने इथे एक अनुभव सांगावासा वाटतोय. दिल्ली भटकण्यासाठी आम्ही एसी गाडी बूक केली होती. दिल्ली फिरवण्यासाठी ८० किमी (८० पेक्षा जास्त किमी झाले तर प्रत्येक किमीचे एक्स्ट्रा भाडे) आणि ८ तासाचे भाडे ७०० रूपये आणि ९००रूपये (नॉन एसी, एसी गाडी अनुक्रमे) असे भाडे आहे. निघताना सुरुवातीला मित्राने किती किमी आहेत ते पाहिले निघालो. इंदिरा गांधी म्युझियम बघण्याच्या आधी मित्राने सहजच पुन्हा एकदा किमी पाहिले तर ३०-३२ असे काहितरी होते. फिरून परत आल्यावर पाहिले असता ३० चे ४० झाले होते (गाडी उभ्या उभ्याच दहा किलोमीटर फिरून आली :-)). तोच प्रकार कुतुबमिनार, इस्कॉन व बहाई मंदिराच्या वेळेस आला. (गाडी उभी केल्यानंतर आपोआपच १०-१५ किमी
वाढत होते :फिदी:). पूर्ण दिल्ली फिरल्यावर आमचे एकुण किमी ९०च्या वर गेले होते. शिवाय त्याने लाल किल्ला आता बंद असतो असे सांगुन बाहेरूनच दाखवला (लाल किल्ला प्रत्येक मंगळवारी बंद असतो, हे कुतुबमिनारच्या इथे चौकशी केली असता समजले :राग:), त्याने पंतप्रधानाचे जे घर दाखवले ते ही दुसरेच होते (हे शेवटच्या दिवशी विमानतळावर जाताना दुसर्या ड्रायव्हरने दाखवल्यावर समजले :() हे सगळे ज्यांनी आमची गाडी बूक केली होती (दिल्लीतील आमचे स्नेही) त्यांना सांगितले आणि दुसर्या दिवसासाठी (आग्र्याला जाण्यासाठी) दुसरा
ड्रायव्हर देण्यास सुचवले.
तेंव्हा दिल्ली भटकंती करत असाल आणि जर प्रायव्हेट गाडी बूक करणार असाल तर अशा "दिल्लीच्या ठगांपासुन" सावध.
अक्षरधामला गेला नाहीस का?>>>विकु, अक्षरधाम बाहेरूनच पाहिले. फक्त दोनच दिवस हाताशी असल्याने दिल्ली आणि आग्रा पाहून आलो. अक्षरधामला बरीच गर्दी असते आणि सेक्युरीटी चेकिंगमध्ये भरपूर वेळ जातो म्हणुन फक्त बाहेरूनच पाहिले.
छान प्रचि. >>गाडी उभी
छान प्रचि.
>>गाडी उभी केल्यानंतर आपोआपच १०-१५ किमी वाढत होते>>
दिल्लीत ठगले जाणे हे नेहमीच मैत्रिणींकडून ऐकलेले.
योग्या फोटो एकदम मस्तच गाडी
योग्या फोटो एकदम मस्तच
गाडी उभी केल्यानंतर आपोआपच १०-१५ किमी वाढत होते<< हे दिल्लीत नाही तर अन्य ठिकाणीही केलेजाते. ऑफिसच्य ट्रकवरील ड्रायव्हर अश्या प्रकारे अंतर जास्त दाखवून डिझेल जास्त वापर झाल्याचे दाखवायचे. त्या साठी एक छोटे मशिन ते वापरत असत.
मस्त.... अरे पण लाल किल्ला
मस्त.... अरे पण लाल किल्ला पाहिला नाहीस? आणि इंडिया गेट मध्ये अमर जवान ज्योतीचा फोटो कुठाय??
बाकी दक्षिणाला भारी अनुमोदन... मस्त मेजवानी सुरू साहे आमची...
अरे पण लाल किल्ला पाहिला
अरे पण लाल किल्ला पाहिला नाहीस? >>>>>ड्रायव्हरच्या कृपेने लाल किल्ला पाहिला पण चालत्या गाडीतुनच.
आणि इंडिया गेट मध्ये अमर जवान ज्योतीचा फोटो कुठाय??>>>>काढलाय फोटो, पण गर्दी असल्याने पाहिजे तसा आला नाही.
योगी.. १४ वा फोटो खूप खूप
योगी.. १४ वा फोटो खूप खूप आवडला... मस्तच.. नि तुझ्या प्रचिंमधून दिसलेली दिल्ली पण मस्तच !
सुंदर फोटो अगदी.. खरेच दिल्ली
सुंदर फोटो अगदी..
खरेच दिल्ली इतकी सुंदर असेल असे वाटत नाही. बहुतेक फोटोतच जास्त सुंदर दिसत असेल
जिप्सी छान दिल्ली दर्शन
जिप्सी छान दिल्ली दर्शन घडवलत.
प्रचि १३ जास्त आवडले.