भटकंती दिल्लीची — कुतुबमिनार

Submitted by जिप्सी on 29 May, 2011 - 10:42

===============================================
उत्तरांचलची भटकंती संपवून, मुंबईला परत येताना आम्ही दोन दिवस दिल्ली-आग्रा फिरलो. त्याच भटकंतीची काही प्रकाशचित्रे तीन भागात प्रदर्शित करत आहे. :-). दिल्ली म्हटले कि सर्वप्रथम आठवतो तो कुतुबमिनार. पहिल्या भागाची सुरुवात कुतुबमिनारापासुनच करूया.
===============================================
===============================================
कुतुबमिनार

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
लोहस्तंभ
प्रचि १५

प्रचि १६
कुतुबमिनार परिसर
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

(पुढिल भागात : राजघाट, इंडिया गेट, इंदिरा गांधी म्युझियम, बहाई मंदिर (लोटस टेम्पल), इस्कॉन मंदिर)
===============================================
===============================================

गुलमोहर: 

कुतुबमिनारचे वेगवेगळ्या अँगलने प्रचि काढायची प्रेरणा आपला मायबोलीकर मार्को पोलो (चंदन) याच्या "अतुल्य! भारत - भाग ६: कुतुब मिनार, लोह स्तंभ" या भागावरून. Happy

अतिशय सुरेख... आमच्या कॉलेजची I.V. जानेवारीत जाऊन आली... पण फक्त एकच तास थांबायला मिळालं... Sad
मी सुद्धा तुमच्यासारखे अँगल्स घेऊन फोटो काढायचा प्रयत्न केला.. पण १५ वं प्रचि खासच... मला नाही सुचलं...
Hats off to you... Happy

सहीये बॉस्स !! १८ व्या प्रचिचा अँगल सहीये.. Happy

बाकी त्या अतुल्य भारताचा भाग पुढे कन्टीन्यु झाला की काय असे वाटते.. Happy

सुंदरच रे. एकच जास्त आवडला असे नाही लिहिणार. सगळेच छान आहेत.
कुतूब मिनारमधे आत जायला बंदी आहे ती कधी उठणार कोण जाणे. सुरक्षिततेचे उपाय योजायचे सोडून सोपा मार्गच अवलंबला जातो. वर जाता आले असते तर वरुन आणखी छान दृष्य दिसले असते.

सही अँगल्स..मस्त प्रचि. आर्किटेक्चरची त्या काळातील कमाल !!!
मलापण आवडला असता थोडा इतिहास वाचायला.. Happy

मस्तच!!!
प्रचि ३ आणि ४ मधे आहे ती इमारत भारतातील पहिली मशीद समजली जाते.
मला कुतुबपेक्षाही त्याच परिसरातील अलाउद्दिन खिलजीने बांधायला काढलेला आणि अर्धवट राहिलेला 'आलिया मिनार' जास्त इंटरेस्टींग वाटतो.

योग्या
तु भटकतोस म्हणून फोटो काढतोस
की
फोटो काढायचे म्हणून भटकतोस?
पण दोन्हीही नीटच जमतंय तुला... Happy

सारखं सारखं कौतुक करायला शब्द कुठुन आणू? Uhoh

मस्तच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

प्रचि ३ आणि ४ मधे आहे ती इमारत भारतातील पहिली मशीद समजली जाते.>>>>>धन्स आगाऊ, हि माहिती (माझ्यासाठी) नविन Happy

दक्षे, Proud