Submitted by dvgavas on 27 May, 2011 - 14:24
मला VB शिकायच आहे. मला या बाबतित मला महिती हवि आहे,
website or Book(in Marathi)
i have good knowledge of "C programming"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
VB .. in Marathi ??? मराठीतले
VB .. in Marathi ???
मराठीतले माहिती नाही पण इंग्रजीत साईट्स / कोर्सेस भरपुर आहेत. मायक्रोसॉफ्टची हेल्प फाईल /एमएस्डीएन पण बर्याच उपयोगी आहेत.
VB English मधुनच करायच आहे पन
VB English मधुनच करायच आहे पन मला त्यावीशयी मला माहिती मराठी तुन पाहीजे आहे.
VB चा ट्रेंड आत्ता जवळपास
VB चा ट्रेंड आत्ता जवळपास संपत आलाय. त्यापेक्षा VB.Net / C# वर लक्ष केंद्रीत करा. त्याला पुढे खुप स्कोप आहे.
तुमचे नेमके प्रोफाईल सांगाल काय? आणि पुढचे ऊद्दीष्ट काय आहे?
मग नीट सांगता येईल किंवा तसा प्रयत्न करता येईल
मायक्रोसॉफ्टची हेल्प फाईल /एमएस्डीएन पण बर्याच उपयोगी आहेत... अनुमोदन, पण एमएस्डीएन नवख्या माणसाला फार गोंधळात पाडते, कामाच्या गोष्टी सोडुन भारूडभरती फार असते.
जर सी प्रोग्रॅमींग येत असेल
जर सी प्रोग्रॅमींग येत असेल तर VB खुप सोपे आहे..
पण VB हे बुडणारे जहाज आहे... त्यामुळे त्यात हात नका घालु असेच म्हणेल prafullashimpi यांच्याशी सहमत..
जर शिकायचे असेल तर आधी सी++ वाचुन घ्या नंतर सी#. नेट वर अभ्यास सुरु करा . नौकरीच्या अनेक संधी मिळतील..
सी येत असेल तर VB का? सी++
सी येत असेल तर VB का?
सी++ शिका, जावा शिका, गेला बाजार सी# शिका!
त्यांचा प्रश्न हा VB
त्यांचा प्रश्न हा VB शिकण्यासाठी असलेली "मराठीतील" पुस्तके / वेबसाईट यासंबंधी आहे.
धन्यवाद मी electronic field
धन्यवाद
मी electronic field मधे काम करतो आहे. as a Component Engg.
मला एक टुल तयार करयच आहे, मला नौकरीसाठी शिकायच नाहि आहे.
मला अस टुल बनवायच आहे की जे टुल MPN compare करेल, आणि input हे char& number असतील.
dv तरीही c#.net use करणच
dv
तरीही c#.net use करणच फायद्याचं आहे...
मराठीतून का हवयं पण पुस्तंक ...
beginner साठी Programming in VB 6 by Julia case Bradley , Anita C. Millspaugh, TMH हे पुस्तक वापरा