Submitted by मदत_समिती on 24 September, 2009 - 12:20
मायबोलीवर हितगुज विभागात वेगवेगळ्या विषयावर ग्रूप, बातमी फलक, बुलेटीन बोर्ड आहेत. ते बघण्यासाठी प्रत्येक पानाच्या डोक्यावर निळ्या रंगात 'हितगुज' टॅब आहे त्याचा वापर करावा. हितगुजवर टिचकी मारल्यावर 'माझ्या गावात' या टॅबचा वापर करून वेगवेगळ्या गावांच्या गप्पांची पाने बघता येतील. तसच 'हितगुज-विषयानुसार' या टॅबचा वापर करून सगळे ग्रूप, त्यातील बातमी फलकांचे धागे एकत्रित बघता येतील. काही ग्रूप मधील काही धागे फक्त सदस्यांसाठीच असतात ते त्या ग्रूपचे सदस्यत्व घेतल्याशिवाय इतरांना दिसणार नाहीत.
I need help...few days back I
I need help...few days back I read oen article (dont remember the author) its title was "सुटलेल्या पोटाची राजगडावर ...." Cn anybody PLEASE send me link fo this article? I want to read it again......
जुने हितगुज --> रिलिजन -->
जुने हितगुज --> रिलिजन --> माझे अध्यात्मिक अनुभव
हे सदर आता
http://www.maayboli.com/node/1718
इथे हलवले आहे. पण आता पाहता येत नाही. ग्रुप मेम्बर्शिप घ्यावी लागेल असा रिप्लाय येतो.
तर तो कुठला ग्रुप ? त्यासाठी काय करावे लागेल ?
धन्यवाद.
निवडक दहा हा जो प्रकार आहे
निवडक दहा हा जो प्रकार आहे त्यात सदस्यांनी नोंदविलेली आवड एकत्रित कशी पाहता येईल ?
म्हणजे टॉपला सध्या काय आहे हे मला कसे समजेल ?
फिरस्ता: त्यासाठी धार्मिक
फिरस्ता: त्यासाठी धार्मिक ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
सांजसंध्या : टॉप १० बद्दल येथे माहिती आहे. तर सर्वांच्या निवडक १० मधून निवडलेले असे निवडक २० हे देखील तुम्हाला बघता येतील.
नंद्या धन्यवाद. खूप चांगली
नंद्या
धन्यवाद. खूप चांगली कल्पना आहे.
इथे मध्यंतरी कोणीतरी मौल्यवान
इथे मध्यंतरी कोणीतरी मौल्यवान खडे, नवरत्न, प्रेशियस स्टोन्स तत्सम यावर लिहिले होते.. याव्यतिरिक्त मला काहीच आठवत नाहीये- कोणता ग्रूप वा कोणा सदस्याने लिहिलेले धार्मिक, संस्कृती, माहिती हवी आहे ह्या ग्रूपांमध्ये दिसले नाही.. हसतमुख, कार्यतत्पर म स मदत करू शकेल का कृपया? धन्यवाद.
मला कोणी मन्गलागौरीची आरती
मला कोणी मन्गलागौरीची आरती कुठे मिळेल सान्गू शकेल का?
मायबोलिवर लग्ना करीता
मायबोलिवर लग्ना करीता मुले-मुली मिलन्यसथि महिति मिलेल का?
http://jahirati.maayboli.com/
http://jahirati.maayboli.com/ इथे विवाह विषयक असा विभाग आहे, तिथे तुम्हाला ही माहिती मिळू शकेल.
मला त्रेकिग आवदते आशुचप्स छान
मला त्रेकिग आवदते आशुचप्स छान लीहतो किप इत आशु
malaa Treki.ng
malaa Treki.ng aawaDate.
aashucha.nps chhaan lihito.
kee iT ap aashoo
आपण मराठी सुंदर बोलू या.
आपण मराठी सुंदर बोलू या. सुंदर बिनचूक लिहू या.
सुंदर बोलण्यासाठी सुंदर मराठी
सुंदर बोलण्यासाठी सुंदर मराठी शब्द हवेत. 'मैतर' या शब्दात जिव्हाळा आहे. मुलीने 'हा माझा बॉयफ्रेंड' असे सांगण्याऐवजी 'हा माझा मैतर' असे सांगितले तर ? आणि मुलगा 'गर्लफ्रेंड' ऐवजी, ही माझी मित्रा, असे स्वच्छ मराठी बोलू शकतो.
कल्पना चांगली आहे. पण ज्या
कल्पना चांगली आहे. पण ज्या आईबापांना हे तरिही आवडणार नाही ते सुंदर पैकी " पहिले तुझ्या कानशिलाखाली माझी अंगुली प्रतिमा उमटवते" असे म्हणून कानाखाली जाळ काढणारच.
<< " पहिले तुझ्या कानशिलाखाली
<< " पहिले तुझ्या कानशिलाखाली माझी अंगुली प्रतिमा उमटवते" असे म्हणून कानाखाली जाळ काढणारच.>>:हाहा:
जाळ काढणार्यांना जळत राहू दे.
जाळ काढणार्यांना जळत राहू दे. ज्यांच्या कानशिलांना सुंदर भाषा कळत नाही त्यांच्यासाठी तुमची भाषा आहे ना हर्षदा. आपण सुंदर मराठी बोलू. मोबाईल ऐवजी चलभाष. लेटरहेडसाठी पत्रमुद्रा, वगैरै.
<<ज्यांच्या कानशिलांना सुंदर
<<ज्यांच्या कानशिलांना सुंदर भाषा कळत नाही त्यांच्यासाठी तुमची भाषा आहे ना हर्षदा. >>म्हणजे माझी भाषा खराब आहे का?:अओ:
मुळीच नाही. तुमची भाषा
मुळीच नाही. तुमची भाषा प्रभावी आहे. पण चुकीच्या जागी वापरली. मला 'मायबोली ' हा अड्डा आवडला. मी अड्डयावर प्रवेश केला नाही तोच मला 'दणके'बाज प्रतिसाद मिळाला
अहो मैतर आणि हर्षदा परब,
अहो मैतर आणि हर्षदा परब, मायबोलीवर इतरत्र अनेक विभाग आहेत. इथे त्यांची थोडक्यात ओळख वाचायला मिळेल. कृपया मदतपुस्तिकेतल्या धाग्यांवर संभाषण न करता, इतर धाग्यांवर करावे ही विनंती.
मैतर तुम्हाला वर हर्षदाने
मैतर तुम्हाला वर हर्षदाने नाही तर HH यांनी प्रतिसाद दिला होता. परत एकदा वरचा प्रतिसाद बघा. हो आणि गप्पा मारायला वर नंद्याने सांगितले आहे तिकडे जा.
मैतर तुमच्यामुळे मलासुद्धा
मैतर तुमच्यामुळे मलासुद्धा ओरडा खावा लागला.(नंद्या आणी रूनी पॉटर यांचा):हाहा:
९५०६ का बंद झाला? पुन्हा कुठे
९५०६ का बंद झाला? पुन्हा कुठे व कसा पाहता येईल?
मला एक विचरायचे आहे कि काळ्या
मला एक विचरायचे आहे कि काळ्या मनुकाचे काय फायदे आहेत
प्राजक्ता, काळ्या मनुकांनी
प्राजक्ता, काळ्या मनुकांनी पित्त कमी होतं
पण तुमचा आणि माझा प्रतिसाद उडवला जाणार हे नक्की
मला कविता विभागात नावनोंदणी
मला कविता विभागात नावनोंदणी करायची आहे. मी कसा जाऊ.
नमस्कार मोरेश्वर मराठे,
नमस्कार मोरेश्वर मराठे,
कविता विभागाचा दुवा हा आहे: कविता
त्या विभागात सामील होण्यासाठी उजव्या बाजूला सामील व्हा असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही कविता विभागात नावनोंदणी करू शकता.
त्या विभागात नवीन लेखन करण्यासाठी मदत हवी असल्यास मदतपुस्तिकेतला मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? हा धागा बघावा.
धन्यवाद.
-मदत_समिती
कार्यक्रमाची माहिती कशी
कार्यक्रमाची माहिती कशी द्यावी....
उस्ताद तौफ़ीक कुरेशी (जेम्बे), पंडित रामदास पळसुले (तबला) आणि पंडित मिलिंद तुळाणकर (जलतंग) यांच्या अमेरिका दौर्याचा तपशील द्यावयाचा आहे. या बाबतची माहिती कशी द्यायची....
मो, अमेरिकेतील आयुष्य या
मो, अमेरिकेतील आयुष्य या ग्रूपवर (http://www.maayboli.com/node/3532) उजव्या हाताला 'नवीन कार्यक्रम' लिंकवर क्लिक केले की बाकी काय करायचे ते लक्षात येइल. कार्यक्रम नको असेल तर लेखनाचा धागा काढून त्यात संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक देउ शकता. एकेका राज्याच्या ग्रूपवर जाउन नवीन कार्यक्रमाचा धागा काढू शकता.
मी ती नाय सिंडी!
मी ती नाय सिंडी!
आलं लक्षात म्हणून तर तपशिलात
आलं लक्षात म्हणून तर तपशिलात बदल केलेत
Pages