Submitted by दिनेश. on 1 May, 2011 - 14:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
वर लिहिल्याप्रमाणे
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, पाडाला आलेला फणस
दिनेशदा, पाडाला आलेला फणस म्हणजे काय ते सांगा ना. घरी पिकलेल्या फणसाचे गरे आहेत त्याची भाजी करावी म्हणते.
पिकलेला फणस कापा असेल तर
पिकलेला फणस कापा असेल तर नक्की चालेल. (गूळ वगैरे लागणार नाही, पण मिरच्या जास्त वापरल्या तरी चालतील)
फणस जून झाला कि तो झाडावरुन काढतात आणि घरी पिकायला ठेवतात. त्याला पाडाला आलेला फणस म्हणतात. अश्या फणसाच्या गर्याची भाजी पण करतात.
नूसते खाल्ले तर ते गरे तितकेसे गोड लागत नाहीत.
धन्यवाद.
धन्यवाद.
यम्मी यम्मी
यम्मी यम्मी
वॉव मस्तच. एकदम राइस पिझा विथ
वॉव मस्तच. एकदम राइस पिझा विथ जॅकफ्रुट डिप!
मलाही सशलसारखीच शंका आहे, ही
मलाही सशलसारखीच शंका आहे, ही भाकरी आणि धिरडे यात फरक काय?
दिनेशदा, मी मंद आचेवर ठेवली
दिनेशदा, मी मंद आचेवर ठेवली होती,वरचा रंग एकदम पाढंरा झाला मगच पलटली,तो पर्यंत ती च्या कडा तव्यावरुन सुटल्या होत्या. मला वाटलं की झाकण ठेवुन बघावी म्हणुन नंतर ची झाकण ठेवुन पन बघीतली पन
चवित काहीही फरक नाही पडला.
आता पिठ तसच फ्रिज मधे उचलुन ठेवलं आहे. आता परत संध्याकाळी बघेन.
आदिती, धिरड्याला जाळी असते,
आदिती, धिरड्याला जाळी असते, हिला नसते.
रचु, मला वाटतं आणखी थोडी भाजायला पाहिजे, कडा सूटल्या, नीट उलटता आली, म्हणजे बाकी काहि प्रॉब्लेम नाही.
रेसिपी अगदी मस्तय. पाडाला
रेसिपी अगदी मस्तय.
पाडाला आलेले गरे म्हणजे आता पिकतील असेच ना? इथे असेच गरे विकत मिळतात, पिकत आलेले पण अजुन थोडे पिकायचे बाकी असलेले. मी आज आणेन आणि करुन पाहिन.
आज ओतलेली भाकरी करुन पाहिली.
आज ओतलेली भाकरी करुन पाहिली. माझीही भाकरी भाकरीसारखी लागली नाही. पीठ न आंबवलेल्या जाड उत्तप्यासारखी लागली. थोडी जाळीही पडली.
सशल, पीठ जितके पातळ करु तितके धिरड्यावर जाईल. अजून दाट ठेवायला होते असे मला वाटले. पण आता पुढच्यावेळी थालिपीठासारखी तव्यावर थापूनच बघावी म्हणते
तिरफळे म्हण्जे काय? बाकी
तिरफळे म्हण्जे काय? बाकी रेसिपी एकदम मस्त!
तिरफळे : कोकणात मिळतात..
तिरफळे : कोकणात मिळतात.. वाटाण्याच्या आकाराची, चवीला मिरमिरीत हिरवी फळं असतात. कोकणात ती सुकवून जेवणात (विशेषतः माश्याचा कालवणात) वापरतात. वाळवल्यावर काळी बी बाहेर पडते ती फेकून दिली जाते. वरचे टरफळ तपकिरी रंगाचे असते ते वापरतात. वळवलेले तिरफळ हे नेहमीच उघड्या ओठांच्या आकाराचे असते, त्यामुळे तोंडाळ/बडबड्या माणसाला तिरफळ असेही म्हटले जाते कोकणात...
दिनेशदा, शाकाहारातही
दिनेशदा,
शाकाहारातही मांसाहाराची आठवणही येणार नाही असे एका सरस एक पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांना आणि पर्यायाने गतकाळात गेलेल्या आणि जाऊ घातलेल्या आपल्या पदार्थांना तुम्ही आणि अनेक माबोकर जिवंत ठेवत आहात. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
माझ्याकडे देसाई बंधूंचा टिन
माझ्याकडे देसाई बंधूंचा टिन मधला फणस आहे, ते वापरुन फणसाचा तळ करता येईल का
Pages