Submitted by दिनेश. on 1 May, 2011 - 14:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
वर लिहिल्याप्रमाणे
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहाहा!!! काय मस्त प्रचि
अहाहाहा!!! काय मस्त प्रचि आहे!!! रेसिपी पण मस्त.. फणसाचे तळ करेन तेंव्हा करेन, पण ओतलेली भाकरी फारच इन्टेरेस्टिंग प्रकार आहे... नक्की करुन पाहिन! अगदी नवीनच प्रकार आहे...
रच्याकने, हे असे नाव का दिले असावे बरं?
सानी, हे पिठ तव्यात ओततात ना
सानी, हे पिठ तव्यात ओततात ना म्हणून. नाहितर भाकरी थापावी लागते !
ओह! अच्छा! दोस्यांसारखी ओतून
ओह! अच्छा! दोस्यांसारखी ओतून केलेली भाकरी म्हणून ओतलेली भाकरी... धन्स दिनेशदा!
हे एकदम गोवेनीज चना-भटुरा
हे एकदम गोवेनीज चना-भटुरा वाटतय भरपूर अवजड आणि स्वादिष्ट असणार आहे हे..
हा टोटली नविन प्रकार आहे
हा टोटली नविन प्रकार आहे माझ्याकरता. आणि नावं तरी काय मस्त आहेत - फणसाचा तळ, ओतलेली भाकरी. मला तर एकदम 'हसते पान, बोलती सुपारी' च आठवलं. फोटो पण एकदम तोंपासुच.
दिनेशदा, ह्या ओतलेल्या
दिनेशदा,
ह्या ओतलेल्या भाकरीला आपल्या धिरड्याला पड्ते तशी जाळी पड्ते का? खुप नाविन्यपुर्ण पदार्थ. धन्यवाद.
भाकरी मस्त दिसतेय. शिवाय
भाकरी मस्त दिसतेय.
शिवाय पोळ्या न येणार्या पब्लिकलाही जमेल!
छानय कृती. इथे अशी फणसाची
छानय कृती. इथे अशी फणसाची भाजी मात्र खायला मिळणार नाही.
तुम्ही म्हणताय तशी तांदळाची ओतलेली भाकरी माझ्या सासरी करतात मात्र त्याला थोडी जाळी पडते.
मी ही हा प्रकार कधी ऐकलेला,
मी ही हा प्रकार कधी ऐकलेला, बघितलेला, खाल्लेला नाही.
दोन्ही प्रकार नविन! ही ओतलेली
दोन्ही प्रकार नविन! ही ओतलेली भाकरी करताना पीठ डोश्यासारखे आतून बाहेर पसरत जायचे का?
मी ही हा प्रकार कधी ऐकलेला,
मी ही हा प्रकार कधी ऐकलेला, बघितलेला, खाल्लेला नाही.>>> मी ही नाही
बाकी दिनेशदा छानय कृती.
ईथे फणसाची भाजी काय करता येणार नाही पण ओतलेली भाकरी मी नक्की करणार.
रच्याकने, ओतलेल्या भाकरी मधे तांदळाच्या पीठा एवजी नाचणीच पीठ चालेल काय ?
यम्मी!! फोटो पण तोंपासु फणस
यम्मी!! फोटो पण तोंपासु
फणस काही इथे मिळणार नाही त्यामुळे भाजी काही करता येणार नाही पण ओतलेली भाकरी नक्की ट्राय करणार
हे एकदम गोवेनीज चना-भटुरा वाटतय अगदी अगदी
हि भाकरी करायला खुपच सोपी
हि भाकरी करायला खुपच सोपी आहे, आणि चवदार लागते. सहज उलटते, पण गॅस मात्र मंद हवा.
पिठ मुद्दाम पसरावे लागत नाही, आपोआप पसरते. *एवढे पातळ असावे.
हिला जाळी पडत नाही, पण कांद्यामूळे खमंग लागते. खरं तर मूळ कृतीत फक्त तांदळाचे पिठ वापरतात. पण गावठी तांदळाचे पिठ न मिळाल्याने मी थोडी कणीक वापरली आहे. तांदळाच्या पिठाच्या जागी, ज्वारीचे, नाचणीचे पिठ पण चालू शकेल.
चित्र फारच आवडले. ताबडतोब
चित्र फारच आवडले. ताबडतोब खावेसे वाटेल असे!
धन्यवाद या नवीन कृतीसाठी
-'बेफिकीर'!
दिनेश, कुठुन शोधुन काढता
दिनेश,
कुठुन शोधुन काढता इतक्या तोंपासु पाकृ?
मस्तच एकदम, खाविशीच वाटली...
उसाचा रस घालून पण भाकरी /
उसाचा रस घालून पण भाकरी / दशमी करतात ना? त्याची रेसिपी आहे क?
उसाचा रस घालून, दूध घालून,
उसाचा रस घालून, दूध घालून, फणसाचा रस घालून, उकडलेली गाजरे घालून असे बरेच प्रकार आहेत.
लिहिन सवडीने.
वा सही ! अन ओतलेली भाकरी
वा सही ! अन ओतलेली भाकरी एकदमच इनोव्हेटिव्ह ! सही
झक्कास, दिनेशदा तुमच्या
झक्कास, दिनेशदा तुमच्या घरच्यांची मजा दिसते व्हरायटी कुक घरी असल्याने
ओतलेली भाकरी मस्तच....
ओतलेली भाकरी मस्तच.... (लाटण्या- थापण्याचे सोपस्कार नसलेली :))
पण तेलकट होते का?
छान, पहिल्यांदाच ऐकले या
छान, पहिल्यांदाच ऐकले या प्रकाराबद्दल. नक्की करून पाहिन.
पाडाला आलेल्या फणसाचे गरे १० ते १२>> म्हणजे पुर्ण पिकलेले गरे का? आणि कापा कि बरका?
अमि, नॉन स्टिक पॅनवर केली तर
अमि, नॉन स्टिक पॅनवर केली तर तेल नाही घालावे लागत.
एकदम नविन रेसिपी . नक्की करुन
एकदम नविन रेसिपी . नक्की करुन पाहाणार.
मस्त एकदम हटके प्रकार.
मस्त एकदम हटके प्रकार.
एकदम तोंपासु..
एकदम तोंपासु..
हे काये दिनुदादा मी भाकरी
हे काये दिनुदादा मी भाकरी करून तुपाबरोबर खाइन. फणस मेरे बस की बात नहीं
सॉल्लिड !! मस्त टेम्टींग फोटो
सॉल्लिड !! मस्त टेम्टींग फोटो आहे. :).
ही पाकृ पाहुन सुग्रणही बोट
ही पाकृ पाहुन सुग्रणही बोट चावेल.
____^____
जेउन येतो अता.
ती ओतलेली भाकरी मला एकदम डीप
ती ओतलेली भाकरी मला एकदम डीप पॅन पिझ्झा सारखी डीप पॅन भाकरी, वर लोण्याच्या गोळ्याचे व चटणीचे टॉपिंग अशा स्वरूपात दिसू लागली!! लै भारी रेसिपी. ओतलेली भाकरी तर करून पाहणारच!!
सॉलिड दिसतोय फोटो
सॉलिड दिसतोय फोटो
Pages