Submitted by रोहित ..एक मावळा on 13 April, 2011 - 04:56
प्रकाशाच्या शोधात...
भेटेल का कुठे आशेचा किरण...
या काळोख्या जगात....
असा प्रश्न पडे मनात.....
पण लुकलुकत्या चांदण्यांची ....
साथ आहे ना डोळ्यात...
वादळात करेल का घात...
पण माझ्या मनातला चंद्र ...
नक्किच करेल त्यावर मात.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
फोटोशॉपमध्ये चित्र काढण्याचा
फोटोशॉपमध्ये चित्र काढण्याचा पहिला प्रयत्न...
लै भारी... तू पण शिकलास तर
लै भारी... तू पण शिकलास तर
मस्त रे रोहित तुझ्या "मनातला
मस्त रे रोहित
तुझ्या "मनातला चंद्र" आला, आता "चांदणी" येऊ दे
पहिल प्रयत्न असेल तर मस्तच
पहिल प्रयत्न असेल तर मस्तच सुरुवात .. !!!
एक छोटीशी गोष्ट : जर चंद्र त्या दिशेला असेल तर होडीच्या ह्या दिशेला सावली असेल ...अंधार असेल ....इथे प्रकाश दाखवला आहेस ...तेव्हढे खटकले .
.
पण प्रयत्न मस्त
धन्यवाद लोक्स.. यो... >> हो
धन्यवाद लोक्स..
यो... >> हो हळुहळु शिकतोय रे....
तुझ्या "मनातला चंद्र" आला, आता "चांदणी" येऊ दे >> जिप्स्या ती पण नक्की येईल.
प्रगो प्रतिसादाबद्दल धन्यवाद... थोडासा बदल केलाय...
मस्त रे, जमलाय
मस्त रे, जमलाय
मस्त आलय !! फक्त चंद्राचा
मस्त आलय !! फक्त चंद्राचा प्रकाश जरा प्रखर वाटतोय.. थोडा शीतल चालला असता...
धन्यवाद ... आशुचँप,पराग
धन्यवाद ... आशुचँप,पराग आभारी आहे.
आणखीन एक टेक्नीकल सुधारणा :
आणखीन एक टेक्नीकल सुधारणा : पौर्णिमेला पुर्णचंद्र असताना आसपास चांदण्या दिसणार नाहीत
( मला वाटतय ...पुढच्या ट्रेक मधे रोहित मला टेक्नीकल मार देणार )
पौर्णिमेला पुर्णचंद्र असताना
पौर्णिमेला पुर्णचंद्र असताना आसपास चांदण्या दिसणार नाहीत >> हो प्रगो ते मला माहित आहे.
पण म्हणून तर म्हंटलय माझ्या मनातला चंद्र...