१९७८ चा काळ.... नविनच दुरदर्शनची सुरुवात झाली होती. ब्लॅक अँड व्हाईट टी वी चा जमाना होता तो... नुक्कड, ये जो है जिंदगी, हमलोग, बुनियाद अशा तेव्हाच्या काही लोकप्रिय सिरियल्स... ! त्यातील काहींचे टायटल साँग्ज् खाली देत आहे..
"नींव"
धरते पर सुरज की किरणे, रखे नींव उजाले की
विद्या के प्रकाश से रोशन, नींव रहे विद्यालय की
नींव अगर मजबुत है, मानो धरती पर आकाश बने
कोई गांधी, कोई नेहरु, कोई नेता सुभाष बने...
" फिर वही तलाश"
कभी... हादसों की डगर मिले
कभी.. मुश्किलों का सफर मिले
यह चिराग है मेरी राहे के
मुझे मंजिलोंकी तलाश है
कोई हो सफर मे जो साथ दे,
मेरी तु जहा हाथ दे
मेरी मंजील अभी दुर है,
मुझे रास्तों की तलाश है
"गुल गुलशन गुलफाम"
मुस्कराती सुबह की और
गुनगुनाती शाम की
ये कहाने है गुल की, गुअशन की और गुलफाम की..
"ये गुलिस्ताँ हमारा"
आओ मिलकर रहे हिंद के वासियो
मेरे एहले वत ए मेरे साथीयो
दिल के टुटे हुए आइने जोड दे
अपने रिश्तो को फिर एक नया मोड दे
तोड दे हर भरम को मेरे साथीयो
आओ मिलकर रहे हिंद के वासियो...!
"चुनौती"
मन इक सिपी है
आशा मोती है
हर पल जीवन का
एक चुनौती है...
"नो प्रॉब्लेम"
छोट्या मोठ्या दु:खावर करा तुम्ही प्रेम
निराशेला विसरा आणि खेळा नवा गेम
मंत्र अगदी सोपा, निराशेला जपा, नो प्रॉब्लेम
नो प्रॉब्लेम, नो नो नो नो प्रॉब्लेम...!
वा नयना,
वा नयना, पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. यातल्या 'नींव' आणि 'चुनौती' खुप आवडायच्या मला.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?
छानच. पण,
छानच.
पण, 'मंत्र अगदी सोपा, निराशेला जपा, नो प्रॉब्लेम' ही ओळ प्रत्यक्षात 'मंत्र अगदी सोपा, आनंदाने जपा, नो प्रॉब्लेम' अशी आहे
'चुनौती' चं आख्खं गाणं असं आहे -
मन इक सिपी है
आशा मोती है
हर पल जीवन का
एक चुनौती है...
सोने ना दे आग सीने की
कर ले लगन से तू प्यार
आवाज दे के बुला ले तू
तेरे लिये है बहार
जो बन जाता है
धूल राहों की
उसकी दीवानी, मंझिल होती है,
हर पल जीवन का
एक चुनौती है
~~~
पकाक पॅक पॅक पॅक पॅक
धन्यवाद
धन्यवाद विशाल, ललिता....!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
गोट्या बीज
गोट्या
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात
कुणाला निम
कुणाला निम का पेड (पंकज कपूर अभिनीत) च टायटल साँग आठवतय का ?
मला खुप आवडायच ते
स्वयंसिद्
स्वयंसिद्धा आणि रथचक्र चं टायटल साँग कुणाला आठवतंय का ? मला हवय !!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?
केदार, नीम
केदार, नीम का पेडचे शीर्षकगीत म्हणजे जगजीतने गायलेली निदा फाझलीची गझल आहे -
मुँह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाजारों में खामोशी पहचाने कौन
***
भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी
धन्स रे
धन्स रे स्लर्टी


मला नीटस आठवत नव्हत. आठवण करुन दिल्याबद्दल आभार
मला खुप खुप आवडते ती गझल
नयना लयी
नयना लयी nostalgic केलस ग बाई..
ललिताताई, चुनौतीच्या TS बद्दल खूपच धन्यवाद!
स्लार्टीच
स्लार्टीची सही पाहून आठवलेलं "हॅलो जिंदगी"चं शीर्षकगीत कोणाला पूर्ण आठवतंय का? जगजीत सिंग यांनी गायले आहे. पहिल्या दोन ओळी अश्या आहेत-
हॅलो जिंदगी... जिंदगी नूर है
मगर इस में जलने का दस्तूर है
"हमराही" चे
"हमराही" चे शीर्षकगीत
यहि कहीपर है तेरी मेरी मन्जिल
भीड मे रहकर भी ना भीडमे हो शामील
हमराही ,मेरे हमराही
कुणाला पूर्ण गाण येत का?
या
या गझलेच्या २ आवृत्त्या मी ऐकल्या आहेत. पहिली जी आहे ते मालिकेचे शीर्षकगीत होते -
है लौ जिन्दगी, जिंदगी नूर है
मगर इसमें जलने का दस्तूर है।
.
रवायत है कि जिंदगी गहना है,
ये हीरा है अब चाटते रहना है
कि लम्हों में मरने का दस्तूर है
.
अधूरे से रिश्तों में जलते रहो,
अधूरी सी साँसों में पलते रहो
मगर जीये जाने का दस्तूर है
.
आणि आता ही दुसरी जी जगजीतच्या 'कोई बात चले' या अल्बममध्ये आहे -
कभी सामने आता मिलते उसे
बडा नाम उस का है मशहूर है
.
भँवर पास है चल पहन ले इसे
किनारे का फंदा बहुत दूर है
.
सुना है वोही करनेवाला है सब
सुना है कि इन्सान मजबूर है
.
दोन्हीचा 'सूर' भिन्न आहे
***
भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी
नयना ते
नयना ते रविवारी लहान मुलांचे प्रोग्रॅम लागायचे ते आठवतात का ?
एक दो तिन चार
चारो मिलके ------
होगा चमत्कार
एक दुजे से जुदा न
होंगे अपने यार
असे काही तरी होते.
अजुन ते कार्टुन चलचित्र लागायचे ते आठवतात का ?
एक चिडीया अनेक चिडीया
दाना चुभने बैठ गई थी.
नंतर ते एक झाड असत आणि त्याला फळे लागलेली असतात. ते तोडण्यासाठी एक माणुस कुर्हाड घेउन येतो पण बाकीचे त्याला तोडुन देत नाहीत. त्यांच्यात बाचाबाची सुरु असताना त्याच्या डोक्यात फळ पडत.
अजुन एक
अजुन एक मालिका होती तिचेही शीर्षकगीत जगजीतने गायले होते.
रिश्ते मे दरार आई
बेटे न रहे बेटे
भाई न रहे भाई...
एक अनुप जलोटाचे शीर्षकगीत होते -
काले जल से भीग (??) रहा है
ये सारा संसार...
(आता निटसे आठवत नाही, पण मला तेव्हा खुप आवडायचे.)
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
एक दो तिन
एक दो तिन चार
चारो मिलके साथ चलेतो
करदे चमत्कार
कभी न मिलके होंगे जुदा..
हम है ऐसे यार
जागु, हे एक चिडीया मलाही खुप आवडायचं..
मग त्याच्यात एक गिलहरी, अनेक गिलहरिया..
मोठी ताई लहान मुलांना एक आणि अनेक याच्यातला फरक समजावते आणि मग अनेकांनी एकत्र राहायचा फायदाही सांगते.. गिलहरी म्हणजे खारुताई हे मला ती फिल्म बघुन कळाले. नाहीतर आधी हींदीच्या एका धड्यात गिलहरी आली होती, पण तो कुठचा प्राणी हे पुर्ण वर्षभर कळलेच नाही.
आणि ती लाकुडतोड्याची फिल्म तर कहरच होती.. तो तोडायला आल्यावर झाडाखाली बसलेला माणुस असे काही ओरडायचा की हसुन हसुन पुरेवाट. हल्लीच कोणीतरी लिंक दिलेली फिल्म डिविजन च्या खजिन्याची. त्यात त्या फिल्मची पण लिंक होती..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
हो गं जागु..
हो गं जागु.. ती रविवारची मालिका म्हणजे famous five सारखीच साहसी होती नाही का? मलाही फार आवडायची ती. अन 'कच्ची धुप' म्हणजे आठवते ना ... आपली भाग्यश्री पटवर्धन..( मैने प्यार किया वाली) आणि अमोल पालेकरची ती जाडी मुलगी होते त्यात...! हो ... आणी ते फिल्म डिविजन म्हणजे...एक चिडिया.. अनेक चिडिया... आवाज कसला सुंदर होता तो..!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
तेव्हा
तेव्हा शनिवारी रात्री १०.३० ला आणि रविवारी सकाळी ११ ला खास लहान मुलांचे इंग्रजी आणि कधीतरी हींदी/इतर भाषिक चित्रपट दाखवायचे. त्यातले दोन अजुनही आठवताहेत.
एक ब्रिटीश होता. त्यात लहान मुलांना एक ufo उतरतांना दिसते आणि मग त्यातला माणसासारखा दिवणारा प्राणी त्यांना मिळतो. त्याच्या डोक्यावर एक लांब एंटेना असतो, मग ते त्याला टोपी घालुन तो लपवतात, आणि स्वतःबरोबर फिरवतात.. सायकल वरुन जाणा-या ब्रिटिश बॉबीची मस्त धमाल त्यात होती. नेमके तो एकटा असतानाच त्याला काहीतरी भन्नाट दिसायचे आणी मग त्याच्या बॉसला बोलाऊन आणून दाखवेपर्यंत ते गायब व्हायचे. मग बॉस सॉलीड भडकायचा.
दुसरा बंगाली होता. त्यात एका आजीचा केसांना लावायचा फुलपाखराच्या आकाराचा पिन मुलांच्या हातुन हरवतो. मुले तो शोधायला बाहेर पडतात. तोवर आजी दुसरीकडे गेलेली असते. त्या पिनचा प्रवास शेवटी केकच्या मिश्रणात होतो. केकबरोबर तो बेकही होतो. नेमका तोच आजीच्या वाढदिवशी आणला जातो, आजी केक कापते तर त्यात तिचा तो लाडका पिनही तिला सापडतो.
बरेच विषयांतर झाले... क्षमस्व... (पण अगदीच राहवले नाही ना, काय करू??)
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
तेव्हा
तेव्हा शनिवारी दुपारी ३ वाजता लहान मुलांसाठी 'डी डीज कॉमेडी शो' असायचा.. आणि ते कार्टुन एक असायचे बाहुल्यांसारखे...अक्षरश: वाट बघायचो आम्ही त्याची! अन त्यानंतर 'शो टाइम ' साठी जीव टाकायचो.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
आजच्या
आजच्या बॉलीवुडच्या किंगच्या करीअर मधल्या माईलस्टोन मालिका - फौजी आणि सर्कस. या दोन्ही मालिका आमच्या घरात सगळे खूप आवडीने पाहायचे.
-योगेश
एक चिडिया,
एक चिडिया, अनेक चिडिया, तू नळी वाल्यांसाठी
http://www.youtube.com/watch?v=vtam32PMCrw
अप्पू और
अप्पू और पप्पू!
अप्पू और पप्पू की देखो यारी
कितनी न्यारी कितनी प्यारी
अप्पू और पप्पू....
अप्पू और पप्पू....
ही पण मस्त मालिका होती!
-योगेश
डीडीज
डीडीज कॉमेडी शो अगदी अल्टीमेट होता... त्यात ती फुटबॉलच्या मॅचचा एक भाग दाखवायचे ना, हिप्नोटाईज करुन मॅच फिरवायचे, तो अजुनही आठवतोय, आणी एक स्केटींगचा..
त्याचा फॉर्मॅटही खुप आवडायचा. एक कथानक चालु असायचे, आणि त्यात मधुन मधुन दुसरे जोक्स दाखवायचे..
फरेंड धन्यवाद.. घरी जाऊन पाहिन.. इथे दिसत नाही.
रात्री ११ ला पॉप शो असायचा. तोही मी जागुन पाहायचे. एकदा असेच जागत बसले. ११.३० झाले तरी पॉप शो नाही, मग एक पाटी झळकली 'इंतजार का अंत'. मला आनंदाचे भरते आले. म्हटले दुरदर्शनला माझ्या भावना कश्या कळल्या? पाटी १-२ मिनिटे दाखवली आणि मग अपहरण केलेल्या विमानाला सोडवुन परत आणले आणि त्यातले पॅसेंजर उतरताहेत, त्यांचे स्वागत होतेय वगैरे कार्यक्रम दाखवायला लागले... दु:खाने आणि रागाने मी टी.वी बंद केला
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
जसपाल
जसपाल भट्टीची उल्टा पुल्टा आणि फ्लॉप शो! भन्नाट होत्या दोन्ही!
-योगेश
त्या फ्लॉप
त्या फ्लॉप शो च टायटल साँग जाम आवडायच


कॅमेरामन डेंजर मॅन
.
तसच गुलजारांची 'एक कहानी और मिली' च टायटल साँग अफाट
त्यातली 'ट्रॅफीक जाम' भाग अजूनही आठवतो
अजुन एक -
अजुन एक - तस्वीर का दुसरा रुख
वैसे तो.. तस्वीर तुम्हारी
दिलको हमारे है लगती प्यारी
रंगबिरंगे अंग तुम्हारे
दिलको हमारे है मोहने वाले
इस तस्वीर के पिछे क्याहै
आवो इसको उलटके देखे
आवो इसको पलटके देखे
आवो मिलकरे देखे
तस्विर का दुसरा रुख... तस्विर का दुसरा रुख... तस्विर का दुसरा रुख...
टीवी वरच्या प्रोग्रम्सची मस्त खिल्ली उडवली होती ह्यात.. हसुन हसुन वाट लागायची..
टिवीवर आदर्श सासुसुन म्हणुन मुलाखत दिलेल्या सासुसुनेच्या घरी हे दोघे जातात तर त्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असतात.....
दरवेळेला कॅमे-यासकट पळून जायची वेळ यायची दोधांवर...
ह्याचे भाग कुठे सिडीवर किंवा तुनळीवर मिळतिल काय??
अजुन एक होता - ऐसाभी होता है.. त्या मोना नावाची मुलगी प्रेझेंटर होती. ती भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात काय काय चमत्कारीक गोष्टी आहेत ते दाखवायची. सिरियलपेक्षा ती मुलगीच जास्त फेमस झाली होती तेव्हा....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
'एक चिडिया'
'एक चिडिया' चा आवाज साधना सरगम चा होता....
सर्कस-
सर्कस है भाई सर्कस है
ये दुनिया एक सर्कस है
रंग बिरंगी सर्कस है
ये दुनिया एक सर्कस है
हम पाँच-
हो मैने प्रोड्यूस किया है ये मेरा है प्रॉडक्शन
अब मै करवा देताहूं इन सबका इंट्रोडक्शन
ये नंबर वन
ये नंबर टू
ये नंबर थ्री
ये नंबर चार
ये नंबर पाँच
हम पाँच प प पम पम पाँच
ये है सबसे बडी सोचे बातें बडी बडी
ये दिमाग की नंबर वन पर सुनती थोडा कम
ये ब्यूटिफुल है छोरी पर अकल हो गई चोरी
इसका वजन है आधा पर समझे खुदको दादा
ये गप्पू सबसे छोटी और गप्पे मोटी मोटी
हम पाँच प प पम पम पाँच
जानते है सारे ऊंचे ऊंचे मरे ख्वाब
सबकी प्रॉब्लेम सॉल्व करूं मै हू लाजवाब
मिस वर्ल्ड बनू मेरा ऐसा है शबाब
ओय सबसे ज्यादा चलता है अपुन का रुबाब
हम जैसी बाते कौन करेगा जनाब
एक से बढकर एक हम एक दो तीन चार पाँच
हम पाँच प प पम पम पाँच
_______
हद्दे यार... मैं भी कोई ऐंवैं नहीं हूं... I GOT CLASS!!!
कच्ची धूप
कच्ची धूप मध्ये भाग्यश्री पटवर्धन बरोबर शाल्मली पालेकर होती आणि त्याचं टायटल साँग 'कच्ची धूप चुलबुली धूप' असं काहीसं होतं. नीट आठवत नाहीये आत्ता.
कुणाला सुबह आठवतेय? राजीव वर्मा प्रिन्सीपल होता कॉलेजचा.
कच्ची धूप
कच्ची धूप चुलबुली धूप
अच्छी धूप गुनगुनी धूप
जिंदगीके आंगनमें
उम्रकी दहलीजपर
आ खडी होती है
इक बार.. इक बार... इक बार....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
झुळूक आणखी एक, आणखी एक पान गळले..
सगळे
सगळे प्रतिसाद वाचले फक्त यासाठी की कूणी गुलजार यांची आठवण काढेल.
पण नाही.
जंगल जंगल बात चली है
पता चला है
अरे , चड्डी पहनके फूल खिला है...फूल खिला है
असे कसे विसरले सगळे ????
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
टायटल
टायटल साँग्ज बरोबर काय काय होतं त्या सिरियलमध्ये ते ही लिहा म्हणजे आठवणी ताज्या होतील.
Pages