Submitted by भालचन्द्र on 19 March, 2011 - 12:29
सुपर मून, हुताशनी पौर्णिमेचा चंद्र : १९-०३-२०११ !!!!!
अष्टमीचा चंद्र : १३-०३-२०११ !!!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुपर मून, हुताशनी पौर्णिमेचा चंद्र : १९-०३-२०११ !!!!!
अष्टमीचा चंद्र : १३-०३-२०११ !!!!!
भालचंद्र. मनापासून आभार. आज
भालचंद्र. मनापासून आभार. आज तूमच्यामूळे बघता आला. आमच्याकडे आज मुसळधार पाऊस आहे. चंद्रच काय सूर्यही नाही दिसला.
मस्त भालचंद्रकाका. बरेच
मस्त भालचंद्रकाका. बरेच दिवसांनी फोटो टाकलात.
सही !!! मस्तच
सही !!! मस्तच
सुंदरच!!!! बर्याच दिवसांनी
सुंदरच!!!!
बर्याच दिवसांनी ??
झब्बु (१८ तारखेचा चंद्र) देण्याचा मोह मी आवरत नाही.
वॉव !! योगी झब्बू पण तितकाच
वॉव !! योगी झब्बू पण तितकाच सुंदर.. तुझा उगवतीचा चंद्र का रे
अप्रतिम......
अप्रतिम......
दोनहि प्रचि छान आहेत्....काल
दोनहि प्रचि छान आहेत्....काल मी पण गच्चित गेलेलो पण रूफ शेड असल्यामुळे चद्रदर्शन कहि झाले नाहि...धन्यवाद
भालचंद्राराव, सुंदर आणि
भालचंद्राराव, सुंदर आणि स्पष्ट आलेत दोन्ही फोटोज.
जिप्स्याचा झब्बुही मस्तच,
mast aahe naa chandobaa!
mast aahe naa chandobaa! charahi photo sundar
मस्तच आहे पुनवचा चांद
मस्तच आहे पुनवचा चांद
सुपर्ब! काल मी पेणच्या आसपास
सुपर्ब! काल मी पेणच्या आसपास चंद्र उगवताना पाहिला..... विरुध्द बाजूने जाणार्या ट्रक्सच्या अधूनमधून डोकावत होता. जिप्स्याच्या चंद्रासारखा - आटीव बासुंदीच्या रंगाचा!
मस्तच एकदम... मला मुळ फोटो
मस्तच एकदम... मला मुळ फोटो आणि झब्बु दोन्ही आवडले. चंद्र १८ नी १९ ला सारख्याच स्थितीत दिसतोय.
पण कालचा चंद्र मला तरी खुप जवळ आल्यासारखा मोठ्ठा वाटला नाही. १८ वर्षांपुर्वी इतका जव्ळ आलेला असे टीवीवाले ओरडुन सांगत होते पण साधारण १०-१२ वर्षांपुर्वी चंद्र असाच एकदा जवळ आलेला. मी तेव्हा नेरूळला होते राहायला. संध्याकाळी येताना चंद्र पाहिला आणि तो नेहमीपेक्षा खुप मोठ्ठा दिसतोय असे वाटले. दुस-या दिवशी पेपरात वाचले काल चंद्र खुप जवळ आलेला असे. तेव्हा टीवीवर कुठल्याही गोष्टीची ब्रेकिंग न्युज होत नसे.
हायला, मामीसा; आमी पन तिकडच
हायला, मामीसा; आमी पन तिकडच हुतो. फटू पण काडले पन चांगले न्हाय आले.
चारही फोटोज अप्रतिम. मामी,
चारही फोटोज अप्रतिम. मामी, स्लर्प... खमंग आटीव दुधाच्या केशरी बासुंदीची आठवण आली...
भालचंद्र, तुमच्या नावातच
भालचंद्र, तुमच्या नावातच चंद्र आहे.! तुम्ही काढलेले फोटो, आणि जिप्सीचा झब्बू पण चांगला आहे.
वा फारच छान !
वा फारच छान !
दोघांचे फोटो खुप छान.... मी
दोघांचे फोटो खुप छान.... मी तर पौर्णिमेला रायगडावर होतो....
सगळा किल्ला चंद्रप्रकाशात उजळुन निघाला होता.... रात्री १ वाजेपर्यंत भटकत होतो...
माझ्या कॅमेर्याने दगा दिला नसता तर मी ही एखादा झब्बु दिला असता...
मला जरा कॅमेराचे सेटींग सांगा
मला जरा कॅमेराचे सेटींग सांगा बर.
कुठला कॅमेरा?
भारी आहेत फोटो.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !!
कांदापोहे >>मला जरा कॅमेराचे सेटींग सांगा बर..कुठला कॅमेरा? >>
Camera: Panasonic Lumix FZ35, 12mp
Full Moon: Manual mode, f: 8.0, Exposure: 1/10 sec, ISO 80, Focal length 949mm (at reduced resolution 3.0 MP)
Half Moon: Manual mode, f: 6.3, Exposure: 1/160 sec, ISO 400, Focal length 949mm (at reduced resolution 3.0 MP)