Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2011 - 04:57
मी_आर्या यांच्या या कवितेवरून सुचलेली ही का.का.क.
आयचाघोरस हे अमित. यांनी बहाल केलेलं नाव आहे
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
चौकोनात फिरणार्या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ
शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)
गुलमोहर:
शेअर करा
सत्या, देवा देवा देवा... तुच
सत्या, देवा देवा देवा... तुच रे तुच तो "पाय्थागोरस".
"आयचा घो" हे वाक्यच मुळी अजुन कुणीही उच्चारलं नव्हंत, विश्वास नसेल तर बघुन घे तुझा प्रतिसाद सोडुन वरुन खाल पर्यंत.
तुच तो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चातका, अरे असा कोणाचा बाप
चातका, अरे असा कोणाचा बाप काढू नये पाप लागतं म्हणे.
अरे 'घो' म्हणजे नवरा.
चातक आयचा घो म्हणजे आईचा नवरा
चातक आयचा घो म्हणजे आईचा नवरा रे बाबा!!!>>> कोमुतै तुझे बरोबर आहे
पण इथे त्याचा उल्लेखच नाहीय.
अरे असा कोणाचा बाप काढू नये पाप लागतं म्हणे. अरे 'घो' म्हणजे नवरा>> खुळखुळ्या, तुही बरोबर आहेस पण इथे मी "घोरस" चा अर्थ सांगीतला आहे. खुळाच आहेस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ठमे भुमितीत वर्गमूळ वापरतात
ठमे भुमितीत वर्गमूळ वापरतात ना पण ... ती बेसीक concept आहे....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रश्मे... बघ माझं गणित कित्ती
रश्मे...
बघ माझं गणित कित्ती कच्चं आहे !!! ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ठमे
ठमे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चातका, यु नीड सम ब्रेन वॉश.
चातका, यु नीड सम ब्रेन वॉश. नेक्स्ट त्सुनामी येईल तेव्हा तेवढं करून घे. तुझी पोस्ट वाच जरा नीट. काय लिहिलंय ते बघ.
"आयचोss घो" नॉट "आय चा घो"
"आयचोss घो" नॉट "आय चा घो" खूळखुळ्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"आयचोss घो" >> मास्तर...
"आयचोss घो" >> मास्तर... मास्तर "आवशीचो घो..."![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"आवशीचो घो..." >>> सत्या
"आवशीचो घो..." >>> सत्या बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा सगळा "आभास" आहे एकुण "विडंबन" तेव्हा
घे
काकाक वर पण लोक मराठी कवितेचा
काकाक वर पण लोक मराठी कवितेचा पत्कर घेतल्यासारखे का वागतात हेच कळत नाही![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
का वागतात हेच कळत नाही >>>
का वागतात हेच कळत नाही >>> कारण त्यान्न का का क कळत नाही म्हणुन
चातक ह्यांना पण दिवा दे बघु... सगळे दिवे वाटुन टाक म्हणजे इकडे तिकडे दिवे लावत फिरणार नाहीस
एक ठेव तुझ्या कडे माझ्या वाटणीचा ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
महान........... (पेक्षा मूळ
महान...........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(पेक्षा मूळ कविता अधिक महान)
तुला ल सा वि चा अर्थ समजत
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
मंदार,
तुझा हा सिद्धांत आवडला, वरील तुफान सुरुवात तर खुप आवडली !
पोटाचं वर्तुळ झाल्यावर २२/७
पोटाचं वर्तुळ झाल्यावर २२/७ मारायचा नसतो![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आयचो घो झालास तरी
कर्णाचा वर्ग=अर्जुनाचा वर्ग - द्रौपदीचा वर्ग
रामकुमार
हे एको होतंय असं समजावं>>>
हे एको होतंय असं समजावं>>>
हे सर्वात जास्ती आवडलं मंदारराव!
-'बेफिकीर'!
बेफिकीर
बेफिकीर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
good good good .... ( This is
good good good .... ( This is echo..:) ) marathi font problem.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे किती हसवलंस, मंदार? Engg
अरे किती हसवलंस, मंदार?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Engg केलं, पण revision अशी होइल असं वाट्लं नव्हतं... सही... मज्जा आली...
22 भागिले ७ ही पाय ची संख्या
22 भागिले ७ ही पाय ची संख्या व पायथॅगोरस सिद्धांत वेगळे आहेत असे मला वाटते.
बाकी अवांतर
पण पायथॅगोरस सिद्धांतावरुन सुद्धा पायची संख्या काढता येते.
मजा आला.
मजा आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाय मंदार, मी-आर्या यांची मूळ
हाय मंदार,
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मी-आर्या यांची मूळ रचना, आणि ही तुझी 'विम्बल्डन' रचना, दोनही रचना वाचल्यावर माझ्या वर्तुळाकार टकुर्याचा पार पॅराबोला झाला रे!
मंदार कविता छान टाकली आहेस.
मंदार कविता छान टाकली आहेस. आवडली.
मस्त रे
मस्त रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
खरचं कै च्या कै!
खरचं कै च्या कै!:)
सही....तुफान,
सही....तुफान,
मंदार, धन्य रे बाबा !
मंदार, धन्य रे बाबा !
तुझ्या गणित-भूमितीला साष्टांग ________()_______ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
(हे एको होतंय असं समजावं)
(हे एको होतंय असं समजावं) >>>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मोड्लेल्या पायाने जोडलेल्या
मोड्लेल्या पायाने
जोडलेल्या दोन त्रिज्यानी
काव्य परिघ निर्मित्या
कविस_()_
Pages