Submitted by चिमणराव on 7 March, 2011 - 16:37
माझ्या बाबांचा आवाज छान आहे अस बर्याच लोकांना वाटत. आई तर म्हणते की बाबांनी आवाजाच्या बळाबरच तीला "पटावली". :प
आता पर्यंत त्यांच्यातली ही कला जोपासण्यासाठी आम्ही कोणी काहीच प्रयत्न केला नव्हता. मनात कुठेतरी एक हुरहुर लागुन राहीलेली की बाबांची हि ईच्छा कशीतरी पुर्ण करावी. मग म्हणालो बाबांना "मी धरतो क्यामेरा आणी तुम्ही म्हणा मनाला येईल ते गाण". केल रिकोर्ड आणी टाकल युटयुब वर. खाली दोन लिंक्स दिल्यात, बघा पहिला प्रयत्न कसा होता ते. सुचनांचा आभारी असेल.
प्रभू तु दयाळु
http://www.youtube.com/watch?v=zF0rBwA8GII
दोनो जहान तेरी मुहब्बत मे हार के
http://www.youtube.com/watch?v=ZXiFaa7b0uc
इस्नीप लिंक
गुलमोहर:
शेअर करा
चांगला प्रयत्न. तुमच्या
चांगला प्रयत्न. तुमच्या वडीलांना गाण्यासाठी जरूर प्रोत्साहन द्या.
पुढच्यावेळी कॅमेरा हातात न धरता कुठल्यातरी उंच ठिकाणी स्थिर ठेवा म्हणजे सतत हलणार नाही.
संगीता शिवय खुपच चांगले गायले
संगीता शिवय खुपच चांगले गायले आहेत. त्यांना एखादा ग्रुप बनवुन रियाज करायला सांगा. त्याने खुप मदत मिळेल. एकमेकांच्या सहायाने खुप शिकयला मिळते. स्वताच्या अनुभवाने सांगत आहे.
सुमंगल, रुनी धन्स
सुमंगल, रुनी
धन्स
चिमणराव, तुमचे वडील गाणी छान
चिमणराव, तुमचे वडील गाणी छान गायलेत. काही दिवसांपूर्वी माझ्याही डोक्यात, माझ्या वडीलांची गाणी रेकॉर्ड करून ठेवण्याचा विचार आला होता. त्याची परत आठवण झाली.
शोभा... रेकॉर्ड झाल्यावर
शोभा... रेकॉर्ड झाल्यावर आम्हाला ती गाणी एकवायच विसरु नका बरका..... आपण असा एखादा धागा उघडुयात.... मजा येईल...
माझ्या टिंब टिंब ने गायलेली गाणी ...
रुनीला अनुमोदन
रुनीला अनुमोदन
चिमण छान प्रयत्न ..मस्त
चिमण छान प्रयत्न ..मस्त
यू ट्यूब बॅन असल्याने काहीही
यू ट्यूब बॅन असल्याने काहीही पाहू/ऐकू शकलेले नाहिये.
बाकी >>माझ्या टिंब टिंब ने गायलेली गाणी ... >>
व्वा..चिमण, खूप यंग,छान आणी
व्वा..चिमण, खूप यंग,छान आणी सुरात आहे रे तुझ्या वडिलांचा आवाज, पहिल्या विडिओत्.. कॅमेरा जरा स्थिर नाहीये.. पण दुसर्यात बराच स्थिर आहे..
शोभा.. नुसता विचार करत बसू नकोस्,लगेच अमलात आण हा सुविचार
धन्स वर्षा नील आणी दक्षे मी
धन्स वर्षा नील
आणी दक्षे मी आता ते इस्नीपतोय ... लिंक्सा टाकेल लवकरच
वर्षू नक्कीच. धन्यवाद !
वर्षू नक्कीच. धन्यवाद !
खरेच, साथीशिवाय छान सूरात
खरेच, साथीशिवाय छान सूरात गायलेत ते !
चिमणराव, तुमचा आवाज पण
चिमणराव,
तुमचा आवाज पण चान्गला आहे. तुम्ही स्वत:च्या आवाजात किशोरकुमारची गाणी रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाका.
मास्तर तुम्ही कधी एकलात आमचा
मास्तर तुम्ही कधी एकलात आमचा आवाज...
नक्कीच तुम्ही त्या "चिमण" बरोबर आमची गल्लत करत असाल कारण ...... जाऊद्या उगाच दु:ख होत परत.
आवाज चांगलाच आहे.आवड्ली गाणी
आवाज चांगलाच आहे.आवड्ली गाणी
छान सूरात गायलेत ते, आवाज
छान सूरात गायलेत ते, आवाज चांगलाच आहे त्यांचा.:)
धन्यवाद..... बाबांना हे सगळे
धन्यवाद.....
बाबांना हे सगळे प्रतिसाद वाचुन खरच आनंद होईल.... मला कधी एकदा घराकडे जातोय अस झालाय