Submitted by चंपक on 20 February, 2011 - 06:40
माझा २ वर्षे जुना सोनी कॅमकॅडोर मध्ये आता बटन ऑन केले कि, "रिट्रायव्हिंग' असा संदेश येतो आणि काहीच होत नाही. शुट, फोटो काही करु शकत नाही. सतत रिट्रयव्हिंग चालु राहते....... उपाय काय करावा?
बॅटरी काढुन, पुन्हा टाकुन ट्राय केले. जमले नाही.
त्यातील डाटा सेफ असेल का? काढता येईल का? भारतात नेउन? बॅकप आहे, पण काही व्हिडीओ चे नाही केलेले. ते जरा कमी महत्वाचे होते. ...
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्य मित्राचा भाऊ व्यावसाईक
माझ्य मित्राचा भाऊ व्यावसाईक कॅमेरा दुरुस्त करतो.. पुण्यात निलायम टॉकीज जवळ दुकान आहे.. त्याच्याकडे प्रयत्न करू शकता.. भारतात यायला लागेल पण
कॅमेरा दुरुस्त होणार असेल तर
कॅमेरा दुरुस्त होणार असेल तर नक्की येउ धन्यवाद!
सोनी सर्विस सेंटर आहे का तिथे
सोनी सर्विस सेंटर आहे का तिथे दाखवावे. ते नक्की सांगतील काय मॉडेल आहे नंबर सांग म्हणजे मी इथे विचारू शकेन. माझ्या इथून वॉकिन्ग डिस्टन्स आहे सो स सें
आनंद, पुण्यातल्या हँडीकॅम
आनंद, पुण्यातल्या हँडीकॅम दुरुस्त करणार्या दुकानाचं नाव सांगू शकाल ? माझा कॅमेरा पण चार्ज होत नाहीये
चंपक, भारतात जाऊनच काय ते बघ!
चंपक, भारतात जाऊनच काय ते बघ! ईथे सर्विस सेंटर ला लई म्हणजे लईच कापतात! (असा कॅननबरोबरचा स्वानुभव आहे)
ओके. मामींना मॉडेल चे नाव
ओके.
मामींना मॉडेल चे नाव नंबर कळवतो. थॅन्क्यु
प्राजक्ता_शिरीन, संपर्क
प्राजक्ता_शिरीन, संपर्क सेवेतून मेल टाकली आहे..