Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:00
मायबोलीवर प्रवेश केल्यावर "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत "संपादन" मधे असलेल्या "वैयक्तिक" या उपविभागात तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती बदलता येईल.
मायबोलीवर प्रवेश केल्यावर "माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत "संपादन" मधे असलेल्या "वैयक्तिक" या उपविभागात तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती बदलता येईल.
वैयक्तिक
वैयक्तिक माहितीमधे 'प्रोफाईल फोटो' बदलला. पान ताजेतवाने केल्यावरही नवीन फोटो दिसत नाहीये. Changes have been saved असा संदेशही आला होता.
. (सॉरी,
.
(सॉरी, प्रॉब्लेम सुटला आहे)
नविन
नविन स्वतःचा ग्रुप कसा बनवायचा ?
कॄपया कळवावे
मायबोलीवर
मायबोलीवर अजुन स्वतःचा ग्रूप तयार करता येण्याची सोय नाहीये पण हितगुजवरच्या योग्य त्या ग्रूपमध्ये चर्चेचा धागा/पान उघडता येते.
मी १५३ X १६६ पीक्झेल्स व ७२
मी १५३ X १६६ पीक्झेल्स व ७२ डीपीआय, २१.३ केबी चा फोतो लोड करण्याचा प्रयत्न केला यश आले नाही.
काय करावे ?
The selected file vk.jpg could not be uploaded. The image is too large; the maximum dimensions are 300X400 pixels.
हा मेसेज येतो
स्वताची आयडी कषी बदलायची?
स्वताची आयडी कषी बदलायची?
डुप्लीकेट आयडी घेऊन.
डुप्लीकेट आयडी घेऊन.
काय मनुस्विनी किती आळशीपणा
काय मनुस्विनी
किती आळशीपणा करायचा, मदतपुस्तिकापण नीट वाचली नाहीस ना. सदस्यत्वाचे नाव कसे बदलावे?
हो आळशीपणाच. सुट्टी आहे ना
हो आळशीपणाच. सुट्टी आहे ना आज. छ्या! सदस्याचे नाव बदलता येत नाही ..... जावु दे.
धन्यवाद रुनी.
धन्यवाद रुनी.
.
.
संपर्कासाठी दोन इमेल पत्ते
संपर्कासाठी दोन इमेल पत्ते देता यायला हवेत... हे करता येईल का? म्हणजे एकाच फील्डमधे कॉमा सेपरेटेड किंवा सेमिकोलॉन सेपरेटेड....
हे मराठीतच वाचावे
दोन ईमेल पत्ते ? का बरं?
दोन ईमेल पत्ते ? का बरं?
प्रतिसादात माझी सही ठोकता
प्रतिसादात माझी सही ठोकता येइल का मला?
झक्कास सिग्नेचर टाकायची आहे बुवा!
असलं भलतं सलतं काही ठोकत जाऊ
असलं भलतं सलतं काही ठोकत जाऊ नका
प्रज्ञा९ सहीची सुविधा सध्या
प्रज्ञा९
सहीची सुविधा सध्या बंद आहे.
मला शहराचे नाव बदलायचे आहे.
मला शहराचे नाव बदलायचे आहे. पण "वैयक्तिक" या उपविभागात सगळ read only येत आहे.
please मद्त करा.
अ_शांति "माझे सदस्यत्व >>
अ_शांति
"माझे सदस्यत्व >> संपादन >> वैयक्तिक" इथे गेल्यानंतर खरे तर तुम्हाला त्यात भरलेली माहिती बदल करता यायला हवी. मी आत्ताच करून बघितले तर तसे करता येतेय. परत एकदा करून बघणार का?
मी जेव्हा माझं खातं उघडून
मी जेव्हा माझं खातं उघडून बघते तेव्हा "इतिहास" मधे मी सामील असलेले सगळे ग्रूप दिसतात मला. माझं प्रोफाईल बघणार्या सगळ्यांना ते दिसतात का? मला इतर कोणाचेच ग्रूप त्यांच्या प्रोफाईलच्या "इतिहास" मधे दिसत नाहित.
प्रज्ञा९ जसे तुम्हाला इतरांचे
प्रज्ञा९
जसे तुम्हाला इतरांचे ग्रूप दिसत नाहीत तसेच त्यांनापण तुमचे ग्रूप दिसत नाहीत. फक्त तुम्हाला तुम्ही सामील झालेले ग्रूप दिसतात 'इतिहास' विभागात.
धन्यवाद रूनी.
धन्यवाद रूनी.
धन्यवाद रुनी. पण अजुनहि मला
धन्यवाद रुनी. पण अजुनहि मला शहर change करण्यासाथि option येत नाही.
मी बाकि गोश्ति बदलु शकते. माझ्या शहराच नाव चुकिच लिहिल गेल ते बदलयच होत.
अ_शांति तुम्ही माहितीत जिथे
अ_शांति
तुम्ही माहितीत जिथे शहर लिहायचे आहे त्या बॉक्सवर क्लिक करून बघीतलत का? दिसतांना जरी ते रीड ओनली दिसत असले तरी टिचकी मारल्यावर त्यात हवे ते लिहून बदल करता येतो.
मला माझ्या वैयक्तिक माहिती
मला माझ्या वैयक्तिक माहिती मधला इमेल आयडी बदलायचा आहे. पण नवीन ईमेल पत्ता टाकता येत नाहीये. माझा एक जुना आञ्डि होता इथे जो मी नंतर विसरले, आता तर काहीच आठवत नाही त्याबद्दल, त्यात तो ईमेल आय्डी असावा असं वाटतं आहे. तो आयडी रद्द करून मग हे बदल करावे लागतील का? जर हो तर कसा करता येइल हा बदल? मला जुना आयडी किंवा त्यासंबधी काहीही आठवणे शक्य नाही.
माझे सदस्यत्व>>संपादन मध्ये
माझे सदस्यत्व>>संपादन मध्ये गेल्यावर तुम्हाला तुम्ही आधी लिहीलेला इमेल आयडी दिसेल, तो काढून टाका आणि तिथे नवीन इमेल आयडी टाइप करा (इमेल आयडी कॉपी पेस्ट करू नका)
जुने सदस्यत्व रद्द करण्यासाठी
जुने सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रशासकांना कळवावे लागेल. माझ्या इमेलाशीही एक जुने सदस्यनाव जोडलेले होते. पुष्कळ प्रयत्नांती ते आठवून रद्द करवून मग इमेल पत्ता बदलता आला होता.
सदस्य होताना दिलेला email
सदस्य होताना दिलेला email address बदलता येइल का?..असेल तर कसा बदलायचा?
लॉगीन करून आत आल्यावर
लॉगीन करून आत आल्यावर डाव्या/उजव्या रकान्यात 'माझे सदस्यत्व' दिसते. तिथे अधूनमधून 'अक्षरवार्ता' असाही एक जास्तीचा दुवा दिसतो आणि पुन्हा गायब होतो. असे का?
(मदतपुस्तिकेतल्या 'सदस्यत्वासंबंधी प्रश्न' या विभागात हा प्रश्न टाकण्यासाठी योग्य उपविभाग सापडला नाही म्हणून 'वैयक्तिक माहिती कशी बदलावी' यात तो टाकला आहे, त्याबद्दल माफ करा.)
गजानन, माझ्या मते तो दुवा
गजानन, माझ्या मते तो दुवा कायमच तेथे दिसणार आता. कधी कधी एकतर गडबड होत असेल किंवा जसा देवनागरीला प्रॉब्लेम आहे, तसा तो दुवा लोड व्हायला वेळ लागत असेल.
ओके, मिलिंदा. अजून एक प्रश्न
ओके, मिलिंदा.
अजून एक प्रश्न - 'अक्षरवार्ता' आणि सदस्यत्व यांचे लिंकेज काय?
Pages