माधुरी दीक्षित

Submitted by अवल on 8 January, 2009 - 03:57

DG_painting.jpg

गुलमोहर: 

आरती, हे चित्र खरंच तू काढलंयस? मस्तच आहे!

छान आहे. नक्की कसे काढले आहे ?

    ***
    The geek shall inherit the earth (BILL 24:7)

    मलाही 'फ' सारखाच प्रश्न पडला आहे...

    चित्रं छान आलंय. भुवयांमध्ये खूप अंतर पडलंय असं वाटतंय..

    हि मला प्रत्यक्ष चित्र + सोफ्टवेअरची कमाल वाटतेय.
    तिच्या कपड्यांवरच्या चांदण्या तर Adobe photoshop च्या दिसतात.
    तसेच त्यातील brush च्या वापरामुळे चेहरेपट्टी थोडी विस्कळीत झाल्यासारखी दिसत आहे.
    बाकी चित्रातली माधुरी सहीच आहे.

    धन्यवाद सर्वांना !
    फोटोशॉप मध्ये चित्र काढले आहे .

    चित्र मी चुकून हस्तकला मध्ये टाकलं म्हणून थोडा गोंधळ झाला.

    मस्तच!! मुख्यतः तिचे बोलके डोळे अन लाघवी हास्य !!

    तिचं हास्य्!!!!!!!!!!छानच आलंय चित्र.

    माधुरी एकदम सुरेख! लाल रंगाचा पोषाख आणि लाल रंगाचे ओठमुळे चित्र आणखी सुंदर दिसते आहे Happy

    पन्ना, माधुरी, बी धन्यवाद !