Submitted by चैतन्य दीक्षित on 10 February, 2011 - 04:53
४ वर्षांपूर्वी केलेला गणपती.
अवल यांची 'डिजिटल' बाग पाहिली आणि हा फोटो इथे द्यावासा वाटला.
From sahaj
सारसबागेतल्या गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून केला होता.
- बाप्पा मोरया !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर मुर्ती गणपती बाप्पा
सुंदर मुर्ती
गणपती बाप्पा मोरया...!
सुंदर मुर्ती गणपती बाप्पा
सुंदर मुर्ती
गणपती बाप्पा मोरया...!
छान आहे शाडूचा आहे का ?
छान आहे शाडूचा आहे का ?
चैतन्य.. अप्रतिम
चैतन्य.. अप्रतिम मूर्ती..
तुला आपला नमस्कार रे.. __/\__
खूपच सुरेख. ---^---
खूपच सुरेख. ---^---
सुरेख! गणपती बाप्पा मोरया!
सुरेख!
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर !!!!
सुंदर !!!!
धन्यवाद, डॅफोडिल्स- हो शाडूचा
धन्यवाद,
डॅफोडिल्स- हो शाडूचा आहे.
छानच केलाय.
छानच केलाय.