मस्त आहे.
मी एक सुचवू का? त्याला चित्र काढायला कागदच द्या. ती तसली पाटी अजिबात नको. किंवा साधी पाटी, व्हाईट बोर्डही चालेल. अगदी हलकेच ते पेन फिरवले तरी त्या पाटीवर उठते. त्यावर काढायचं तंत्र वेगळं पडतं आणि ते ग्रॉस आणि फाईन मोटर स्किल्स डेव्हलप व्हायला मदत करत नाही.
आता दिसताहेत गं.... मस्त!!
आता दिसताहेत गं.... मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हत्ती तर खुपच गोड..
हत्ती तर खुपच गोड..:)
व्वॉव... सही काढलीयेत... फक्त
व्वॉव... सही काढलीयेत... फक्त ३ वर्षांचा आहे पण हातात कला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव. ३ वर्षाच्या मुलाच्या
वॉव. ३ वर्षाच्या मुलाच्या हातातील रेषांना इतके चांगले वळण ही कौतुकाची बाब आहे.
खुपच सुंदर
खुपच सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव, मस्तच काढलीयेत चित्रं !
वॉव, मस्तच काढलीयेत चित्रं !
मस्त आली आहेत चित्रं
मस्त आली आहेत चित्रं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान काढल्येत चित्रं
खुपच छान काढल्येत चित्रं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच!
सहीच!
(No subject)
मस्त काढलीयेत. शाब्बास
मस्त काढलीयेत. शाब्बास वेदान्त.. आगे बढो.
ज्या वयात नूकतेच हातात वस्तू
ज्या वयात नूकतेच हातात वस्तू नीट धरायला मूल शिकते, त्या वयात हाताला सुंदर वळण आहे. कौतूक आहे.
शाब्बास, खुपच सुंदर .
शाब्बास, खुपच सुंदर .
मस्त आहे. मी एक सुचवू का?
मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी एक सुचवू का? त्याला चित्र काढायला कागदच द्या. ती तसली पाटी अजिबात नको. किंवा साधी पाटी, व्हाईट बोर्डही चालेल. अगदी हलकेच ते पेन फिरवले तरी त्या पाटीवर उठते. त्यावर काढायचं तंत्र वेगळं पडतं आणि ते ग्रॉस आणि फाईन मोटर स्किल्स डेव्हलप व्हायला मदत करत नाही.
लालू बहुतेक पहिली दोन त्या
लालू बहुतेक पहिली दोन त्या पाटीवरची आहेत.. पण तिसरं तर कागदावरच काढलेलं दिसतय..
छान!
छान!
हिरकु, बरं मग? "बहुतेक" काय,
हिरकु, बरं मग?
मी ती अजिबात देऊ नका म्हणते आहे.
"बहुतेक" काय, दिसते आहे ना पाटी.
मस्त काढलंय खरंच
मस्त काढलंय खरंच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त काढलंय खरंच
मस्त काढलंय खरंच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवढ्या कंट्रोल्ड रेषा आहेत.
केवढ्या कंट्रोल्ड रेषा आहेत. ३ वर्षाच्या मानाने तर महानच. गिफ्टेड आहे.
छानच काढली आहेत सगळी चित्र.
छानच काढली आहेत सगळी चित्र.
व्वॉव... सही आहेत सगळी चित्र.
व्वॉव... सही आहेत सगळी चित्र. हत्ती तर अप्रतिम.
सुंदर काढलय
सुंदर काढलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लालू सुचना केल्याबद्द्ल
लालू सुचना केल्याबद्द्ल धन्यवाद.
धन्यवाद सगळ्यांचे
धन्यवाद सगळ्यांचे
सुरेखच ! कलाकार आलाय तुमच्या
सुरेखच ! कलाकार आलाय तुमच्या घरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)