Submitted by भाऊ नमसकर on 1 February, 2011 - 04:11
घरापासून विहीरीकडे जाणारी वाट साधारणपणे "पाणंद " म्हणून ओळखली जाते. पण सिंधुदूर्गात दुतर्फा झुडपांचं कुंपण असलेल्या अरुंदशा कुठल्याही वाटेला सर्रास पाणंद [ खरं तर "पानन" म्हटलं जातं ]. माझ्या आठवणीत दडलेली अशीच एक लोभस पानन चित्रित करावी असं खूप वाटायचं.
मायबोलीवर रंगीत चित्रांसाठी मला कांही चांगलीं सॉफ्टवेअर सुचवली गेली. पण ती आत्मसात करायला मला कांही वेळ लागणारच [Very slow on uptake !]. म्हणून आपल्या सरावाच्या व आवडीच्या "पेंट"मधे रंगीत पानन कितपत जमते तें तर पाहूं, असा हा प्रयत्न -
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा भाऊ, अगदी या वाटेवरनं
वा भाऊ, अगदी या वाटेवरनं जावसं वाटतय. राजकोटातून, मेढ्यात यायला अशा वाटा होत्या. (असतील अजून.)
वा!! सुंदरच!
वा!! सुंदरच!
भाऊकाका, ह्या चित्र जरा
भाऊकाका, ह्या चित्र जरा मोठ्या आकारात टाकशात काय?
छान आहे. फोटोशॉप वापरायचा
छान आहे. फोटोशॉप वापरायचा प्रयत्न केला तर? तसं सोपं आहे ते....
छान आहे.. फक्त वाट रुंदीला
छान आहे.. फक्त वाट रुंदीला थोडी जास्त वाटते. यातुन नॅनोपण जाईल .. आमच्या गावच्या पाननीतुन दोन गुरे जाताना पण मारामार होते.
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान
वा! छान!
वा! छान!
धन्यवाद. दिनेशदा, रंगीत
धन्यवाद.
दिनेशदा, रंगीत चित्र टाकण्याचं तुम्हाला दिलेलं वचन पाळायची घाई होती !
<<फक्त वाट रुंदीला थोडी जास्त वाटते. यातुन नॅनोपण जाईल .. आमच्या गावच्या पाननीतुन दोन गुरे जाताना पण मारामार होते. >> सतिशजी, कांहीसं खरंय तुमचं. पण मालवणहून देवबागला जाणारा ७-८ किलोमीटरचा रस्ता बव्हंशी एक पाननच होती - अजूनही आहे - व आतां त्यातून एस.टी.ची वर्दळ असते !
शैलजा, चित्र अपलोड करताना रीसाईझ करावं लागतं; पुन्हा आकार मोठा करणं म्हणजे फारच डीस्टॉर्शन होईल. शिवाय, पाननच आसा, होईच ख्येंका मोठी ?
मस्त
मस्त
माझ्या आठवणीतली पाणंद लहानच
माझ्या आठवणीतली पाणंद लहानच आहे. काखेत आणि डोक्यावर घागरी घेतलेली पेमला (पामेला ) आणि समोरुन काकांच्या म्हयशी, नुसती धांदल !! याच आठवणी आहेत.
मस्त जमलंय हे ही.
मस्त जमलंय हे ही.
भाऊनूं... कोकणातले बहुतेक
भाऊनूं...
कोकणातले बहुतेक 'पाननी' ईतीहास जमा झाले... कारण खंयच्याय अर्थान काय होयना, 'कोकण विकास' होवक सुरुवात झाली... बहुतेक घरांत किमान एक तरी टू-व्हीलर ईली... तिका 'जावक-येवक' आता 'पानन' पुरणा नाय... असो...
चित्राचो विषय खूप छान निवडल्यात... तेच्या बद्दल धन्यवाद!!!...
वा! अप्रतिम. रंगीत चित्रामुळे
वा! अप्रतिम. रंगीत चित्रामुळे आणखीनच मजा आली.
अप्रतिम चित्र भाऊ... तुमचं
अप्रतिम चित्र भाऊ... तुमचं चित्र पाहून हे आठवलं...
तुमची पाणंद व डॉ.कैलास
तुमची पाणंद व डॉ.कैलास गायकवाड यांचेही चित्र आवडले
मस्तच काढलयं !
मस्तच काढलयं !
छानेय प्रयत्न..
छानेय प्रयत्न..
भाऊ , तुस्सी छा गये हो! हेही
भाऊ , तुस्सी छा गये हो!
हेही आवडलं....तुमच्या माउसच्या नजरेतून कोकण बघण्यात एक वेगळीच मजा आहे. ही मोहीम चालू ठेवा.
तुमच्या माउसच्या नजरेतून कोकण
तुमच्या माउसच्या नजरेतून कोकण बघण्यात एक वेगळीच मजा आहे. ही मोहीम चालू ठेवा.>>>>अगदी अगदी
धन्यवाद. <<तुमचं चित्र पाहून
धन्यवाद.
<<तुमचं चित्र पाहून हे आठवलं...>> डॉक्टरसाहेब, तुमचा झब्बू पाहून मलाच माझं चित्र अळणी वाटतंय !
<<कोकणातले बहुतेक 'पाननी' ईतीहास जमा झाले...>> विवेकजी, म्हणानच मनात, चित्रात, जमात तसां ह्यां जपांक होयां !
<<आणि समोरुन काकांच्या म्हयशी, नुसती धांदल !! >> दिनेशदा, आणि समोरुन येणार्या त्या म्हशीचीं शिंग मोठी, बांकदार असतील तर ... लहानपणी मी तर बर्याच वेळां मागे वळून धूम ठोकली आहे !
भाऊ, लहनपणी मालवणात असताना मी
भाऊ, लहनपणी मालवणात असताना मी अश्याच पाननीतून खूप अंतर चालत जायचे हाय्स्कूलला जाण्यासाठी. ते दिवस आठवले.
जांभळ्या रंगाचा वापर पण
जांभळ्या रंगाचा वापर पण आवडला...पेंट मधे काम करणार्यांच खरचं कौतुक वाटत
कलाकार आहात भाऊसाहेब
कलाकार आहात भाऊसाहेब
वा! मस्तच
वा!
मस्तच चित्र.
आवडलंच.
मालवणहून देवबागला जाणारा रस्ता मस्त आहे अजूनही,आत्ता डांबरी असला तरी.
भाऊ, चित्र छान आहे. पण
भाऊ, चित्र छान आहे.
पण तुमच्या इतर चित्रांच्या तुलनेत तसं बरं आहे.
मस्त च !
मस्त च !
खूप छान
खूप छान
वाह!!!! फारच सुरेख..!!!
वाह!!!! फारच सुरेख..!!!