Submitted by shri_hatagale on 9 January, 2011 - 13:34
एक प्रयत्न....काही आठवणी....
Photoshop च्या माध्यमाने....
आल्या रेखाटूनी....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
एक प्रयत्न....काही आठवणी....
Photoshop च्या माध्यमाने....
आल्या रेखाटूनी....
वा छान आलय !! रंग एकदम ब्राईट
वा छान आलय !! रंग एकदम ब्राईट आहेत..!
अगदी रिआलिस्टीक नसलं तरी चित्र म्हणून आवडलं.
गवताच रंग खुपतोय डोळ्यांना
गवताच रंग खुपतोय डोळ्यांना बाकी मस्स्त
छान! आवडलं! चित्राचा विषय
छान! आवडलं! चित्राचा विषय खासा आवडला!
मलाही आवडलं
मलाही आवडलं
सुंदर...
सुंदर...:)
वा, छान! डिजीटल आर्ट या
वा, छान! डिजीटल आर्ट या सदराला अगदी साजेसे चित्र!
हिरव्या गवताला थोडे टेक्श्चर दिल्यास मखमली सारखे फील येईल !
छान
छान
सर्वा॑चे धन्यवाद !!!
सर्वा॑चे धन्यवाद !!!
मस्तय.
मस्तय.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
सुंदर
सुंदर
छान. <<हिरव्या गवताला थोडे
छान. <<हिरव्या गवताला थोडे टेक्श्चर दिल्यास मखमली सारखे फील येईल !>>खरंय.
"श्यामली : गवताच रंग खुपतोय
"श्यामली : गवताच रंग खुपतोय डोळ्यांना बाकी मस्स्त"
"गिरिश देशमुख : हिरव्या गवताला थोडे टेक्श्चर दिल्यास मखमली सारखे फील येईल !"
"भाऊ नमसकर : छान. <<हिरव्या गवताला थोडे टेक्श्चर दिल्यास मखमली सारखे फील येईल !>>खरंय"
...
प्रतिक्रीयासाठी धन्यवाद...
...
म्हणूण...गवताला थोडे टेक्श्चर दिले...
...
बघा जमलय का???
देखावा अगदी डोळ्यात भरतोय.
देखावा अगदी डोळ्यात भरतोय. हिरव्या रंगामुळे गारवा वाटतो. फारच छान. मला तर
हे लहान मुलांच्या गोष्टीसाठी काढलेले चित्र वाटते, ज्या चित्रात जावे असे वाटते. अशी चित्रे चांदोबा मासिकात
यायची.