फोटोग्राफी विषयक

Submitted by Jhuluuk on 10 December, 2007 - 04:07

मी कार्तिक महिन्याच्या कला विभागात एक फोटो टाकला होता. आणि त्याबरोबर एक resize करण्यासाठी सल्ला विचारला होता.
झकासरावानी विचारले आहे कि नक्कि काय करुन हवे आहे,
तर माझा प्रश्न असा, कि मी resize तर बरोबर केले म्हणुन फोटो व्यवस्थित upload झाला. पण फोटोची लांबी-रुंदी खुप आहे. microsft picture manager वर crop/ resize करता येते, पण picture quality न बदलता फोटो लहान कसा करता येइल?
say post card size or smaller?
अभिजीत, लोपा अभिप्रायाबद्दल धन्यवाद! Happy

गुलमोहर: 

माझ्या मते आता रिसाईज करायची गरज नाही पडायला पाहीजे.

नवीन मायबोलीवर < img tag वापरुन कोणतीही ईमेज टाकण्याची सोय आहे.

try this host http://www.tinyimg.us

then all u have to do is < img src="_YOUR_IMAGE_URL" > thats all

लेखनाच्या खीडकी खाली एक link आहे ईमेज किन्व कुठलीही फाईल अपलोड करायला. त्या सोयीमुळे ईमेज आपोआप रीसाईझ होते शिवाय आपली इमे़ज निवडून add केलं की आपोआप img टॅग पण येतो.

माणुस, समीर
म्हणजे आता browse करुन फोटो टाकायचा. resize आपोआप होउन जाईल.
ठिक आहे, try करुन बघते.
धन्यवाद Happy