Submitted by दिनेश. on 29 December, 2010 - 12:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो खुपच छान दिसतोय. काबुली
फोटो खुपच छान दिसतोय.
काबुली चणे म्हणजेच छोले का?
हो अनू तेच. हम्मूस म्हणजे तेच
हो अनू तेच. हम्मूस म्हणजे तेच चणे शिजवून, सोलून केलेली पेस्ट. भूमध्य समुद्राच्या काठावरील देशात, तिच्यात ऑलिव्ह ऑईल आणि लसून मिसळून, खातात.
ते 'हमस' आहे उच्चार.
ते 'हमस' आहे उच्चार.
ओहो दिनेशदा, काय झक्कास
ओहो दिनेशदा, काय झक्कास पदार्थ पेश केलाय! ती प्रचितली भरलेली प्लेट पाठवून द्यायची व्यवस्था आहे का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उठून कामावर यायचे आणि असे
उठून कामावर यायचे आणि असे पोस्ट बघायचे म्हणजे कहर आहे खरच...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तच रेसीपी .....
मस्तच रेसीपी .....:)
दिनेशदा, कित्येक दिवस मी हरा
दिनेशदा, कित्येक दिवस मी हरा भरा कबाबची रेसिपी शोधत होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम तोंपासु
आई ग्गं ! सकाळी सकाळी
आई ग्गं ! सकाळी सकाळी तों.पा.सु. !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
उद्या न्यू इयर सेलिब्रेशनला सगळ्यांना गिनीपीग बनवायचा प्लॅन शिजतोय माझ्या डोक्यात.
पण दिनेशदा,इथे मेथी किंवा पालक काहीच मिळत नाही.
काय करू ? दुसरं काय टाकता येईल हराभरा रंग येण्यासाठी ?
पक्क्या भटक्याला अनुमोदन....
पक्क्या भटक्याला अनुमोदन....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तच दिसतेय.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनू उसगावात हमस म्हणतात इकडे
मनू उसगावात हमस म्हणतात इकडे देशात हमूस म्हणतात (सौ. कलर्स वरील शेफ ..नाव आठवत नाही) मी पण आधी तो शेफ हमूस म्हणाल्यावर कन्फ्यूज झाले पण पदार्थ केल्यावर कळले...ते हमस आहे....:)
मनस्विनी / स्वप्ना, मी पण
मनस्विनी / स्वप्ना, मी पण दोन्ही उच्चार ऐकलेत. अरेबिक लिपित हमस असेच लिहितात पण वरती छोटासा यू काढतात.
रुणुझुणू, कुठलीही हिरवी पालेभाजी चालेल, किंवा रंग घातला तरी चालेल. चण्याबरोबर थोडे मूग पण घालता येतील.
मामी, ती प्लेट नाही, पण घरी आलात तर पेश करु शकेन.
भटक्या / सखी, एकट्याने खाल्ले असते तरी तूम्हाला वाईट वाटले असते. हा फोटो म्हणजे मायबोलीकरांना नेवैद्य आहे.
ख्ररच, मस्त दिश तोपासु आजच
ख्ररच, मस्त दिश तोपासु आजच करुन बघते
दिनेशदा मस्तच डिश आहे. मला
दिनेशदा मस्तच डिश आहे.
मला डाळीपेक्षा नुसते कबाब चटणी किंवा सॉस बरोबर खायला आवडतील. कारण डाळीला मी बरेचदा नाक मुरडते.
दिनेशदा नेवैद्याचे देव उपाशीच
दिनेशदा नेवैद्याचे देव उपाशीच की हो ...!!!!!!!!!
शुध्द अत्याचार आहे हा! माझा
शुध्द अत्याचार आहे हा! माझा सात्विक निषेध!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दिनेशदा शब्दखुणांमध्ये / आणि
दिनेशदा शब्दखुणांमध्ये / आणि स्पेस आले आहे, ते काढाल का?
एकदम तों पा सू डिश्.फोटोपण .
एकदम तों पा सू डिश्.फोटोपण .
मला बघूनच भूक लागली...
मला बघूनच भूक लागली...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रेसिपीसाठी धन्यवाद दिनेशदा.
रेसिपीसाठी धन्यवाद दिनेशदा.
आज केले होते हरेभरे कबाब आणि दाल फ्राय - पर्फेक्ट चव येते तुमच्या पद्धतीने. थोड्या चुका केल्या, त्या पुढच्या वेळी दुरूस्त करून फोटो टाकीन. (तसेही फोटो काढण्याचा संयम नव्हता. दाल फ्राय पूर्ण होईतो आमचे अर्ध्याहून जास्त कबाब नुसतेच खाऊन संपले होते.)
तात्पर्य एकच, तुमच्या
तात्पर्य एकच, तुमच्या घरातल्यांची शुद्ध चंगळ आहे कायमच.
जीयो दिनेशदा.
हाय हाय! छळ आहे नुसता!
हाय हाय! छळ आहे नुसता!
शुध्द अत्याचार आहे हा! माझा
शुध्द अत्याचार आहे हा! माझा सात्विक निषेध!! :फिदीफिदी: >>>>>>> अनुचमोदन.
दिनेशदा ..... अशक्य तोंपासु
दिनेशदा ..... अशक्य तोंपासु प्रकार आहे हा. नक्की करून बघणार.
तोंपासु
तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम दिल खेचक फोटो आणि
एकदम दिल खेचक फोटो आणि पाकृ..... एकदम ढासु
wow.. ह.भ. कबाब असे करतात
wow.. ह.भ. कबाब असे करतात होय. चला भिजवलेले छोले पडलेत फ्रीजमधे तीन दिवस आणि कसुरि मेथी पण आहे. ते सत्कारणी लावावे.
दाल फ्राय मस्त दिसतोय पण इतकी सगळी डाळ म्हण्जे प्रोटीन्सचा ओवरडोस..
दिनेशदा यात भिजवलेले काबूली
दिनेशदा यात भिजवलेले काबूली चणे हे कच्चेच ब्लेंड करायचे आहेत कि उकडुन ब्लेंड करायचे आहेत. आखाती देशात जे फिलाफिल/फलाफल?? सँडविच मिळते त्यात हेच कबाब वापरतात का?
इतके दिवस मी हराभरा कबाब उकडलेले हिरवे वाटाणे व बटाटा मॅश करुन,त्यात पालक,कोथिंबिर बारीक कापुन आणि बांधणीसाठी कॉर्नफ्लॉवर घालुन बनवायचे. आता असे ट्राय करुन बघेन
परिजाता, हे एक नुसते सजेशन.
परिजाता, हे एक नुसते सजेशन. पालक + बटाटा असेच साधारणपणे हॉटेलमधे करतात. पण मला ते जरा मऊ वाटतात. ( चावावे लागत नाहीत
)
वर्षा, ते कच्चेच ब्लेंड करायचे म्हणजे कबाब कुरकुरीत होतात. उकडले तर मऊसर होतात. ( हम्मूस उकडून केलेले असते. ) तसेच कच्चे ब्लेंड केले कि कणीक वगैरे कमीच लागते.
फलाफलमधे हेच मिश्रण असते. पण त्यात खुपदा पार्सले वापरलेली असते.
काबुली चण्याऐवजी घरी वाटली
काबुली चण्याऐवजी घरी वाटली डाळ उरलीए .. त्यात बटाटा आणि पालक घालून शॅलो फ्राय केले तर कबाब होतील का ?
चमकी, नक्की होतील. पण डाळ
चमकी, नक्की होतील. पण डाळ ओली आणि बटाटाही ओला, म्हणून एक कोरडा जिन्नस ( रवा / पावाचा चुरा ) घ्यावा लागेल.
Pages