Submitted by कांदापोहे on 23 December, 2010 - 23:51
कास पठारावर मध्यंतरी गेलो होतो तेव्हा टिपलेली भयंकर नाजुक फुले. नखाच्या पेरांपेक्षाही बारीक असणार्या या फुलांचे फोटो काढायला जमीनीवर झोपावे लागत होते. सोबत आणखीही काही फुले आहेतच. चालताना सुध्दा यावर पाय पडुन चिरडली जातील की काय ही भिती होतीच.
प्रचि१ नाव माहीत नाही (कास पठार)
प्रचि६ केतकीचे बन. आंजर्ल्याच्या समुद्रकिनार्यावर फिरताना अनेक वेळा केतकीचे (केवड्याचे) बन बघीतले होते पण त्याची कणसे पहील्यांदाच दिसली.
प्रचि७ फड्या निवडुंग वल्द ब्रम्हकमळ
प्रचि८ धनगराचं पागोटं/सफेद गेंद (कास पठार)
प्रचि९ लहान कावळा किंवा मिकी माऊस (smithia bigemina)(कास पठार)
प्रचि१० नाव माहीत नाही (कास पठार)
गुलमोहर:
शेअर करा
झकास!
झकास!
सुरेखच!!!
सुरेखच!!!
छान फोटो. १,४,७ आवडले.
छान फोटो. १,४,७ आवडले.
प्रचि २ - तेरडा???? प्रचि ३ -
प्रचि २ - तेरडा????
प्रचि ३ - घाणेरी
प्रचि ८ - सफेद गेंद
या फुलांची नावे "सितेची आसवं"

खूपच सुंदर आहेत, फुलंपण आणि
खूपच सुंदर आहेत, फुलंपण आणि photographs पण. कासला जाण्याचा best period कधी असतो? आम्ही october मधे गेलो होतो, पण season almost संपला होता. फारच थोडी फुलं पहायला मिळाली.
ऑसम ब्लॉसम !
ऑसम ब्लॉसम !
मस्त. प्रचि २<<< तेरडा प्रचि
मस्त.
प्रचि २<<< तेरडा
प्रचि ३<<<घाणेरी
रचि ४<<<< तिळ
छानच रे...
छानच रे...
कांदापोहे प्रचंड सुंदर फोटोज.
कांदापोहे प्रचंड सुंदर फोटोज. घाणेरी अन गणेशवेलीची फुले मला जाम आवडतात (बघायला
). सीतेचे अश्रूंची काही पौराणकालिन कहाणी वगैरे आहे का?? पण फुले छान आहेत.
सुंदर ! सगळे प्रचि अफलातून.
सुंदर ! सगळे प्रचि अफलातून.
अ प्र ति म!!!
अ प्र ति म!!!
मस्त मस्त. ते कंदील पहीलांदाच
मस्त मस्त.
ते कंदील पहीलांदाच पाहीले.
भन्नाट. झब्बू द्यायची हिम्मतच
भन्नाट.
झब्बू द्यायची हिम्मतच होत नाहीये....
मेलतो.
केपी. सुंदर. छानच पुष्प
केपी.
सुंदर. छानच पुष्प गुच्छ.
फोटो पण मस्त काढलेत.
प्रचि १२ - मला गजानन दिसतायत.
रंग छान आलेत, पहिला फोटु
रंग छान आलेत, पहिला फोटु आवडला.
सुन्दर..
सुन्दर..
http://merakuchhsaman.blogspot.com/
वॉव भारी ! घाणेरी वरचे ते
वॉव भारी !
घाणेरी वरचे ते उडालेलं फुलपाखरू कसलं दिसतय... फार फार आवडला तो फोटो
सगळीच प्रचि मस्त
सगळीच प्रचि मस्त
धन्यवाद लोकहो. सितेचे अश्रु
धन्यवाद लोकहो.
सितेचे अश्रु नाहीत का ते? ही फुल इतकी छोटी होती त्यामुळे मुद्दाम झुम करुन फोटो टाकला आहे. कुंकवाच्या टिकल्यापण मोठ्या असतील. तरीही त्याचे टेक्शर आले म्हणुन खुष आहे मी.
केपीकाका, फोटो लै झ्याक.
केपीकाका, फोटो लै झ्याक.
छान! सगळीच फुले व आपली
छान!
सगळीच फुले व आपली जाणती दृष्टी फार आवडली.
धन्यवाद!
मस्तच सगळी प्रचि
मस्तच सगळी प्रचि
छान आहेत फोटो. 'सीतेची आसवं'
छान आहेत फोटो.
'सीतेची आसवं' म्हणून जो फोटो टाकला आहे ते प्रत्यक्षात 'धनगराचं पागोटं' किंवा 'गेंद' हे फूल आहे. (botanical name - eriocaulon sedgwickii)
प्रचि २ : लाल तेरडा (impatiens oppositofolia)
प्रचि ९ : लहान कावळा किंवा मिकी माऊस (smithia bigemina)
प्रचि २ : तेरडा. सर्वच प्रचि
प्रचि २ : तेरडा. सर्वच प्रचि सुंदर.
सर्वच प्र. चि. खूप, खूप खुपच
सर्वच प्र. चि. खूप, खूप खुपच छान.
मस्त आहेत फोटो! पहिला जास्त
मस्त आहेत फोटो! पहिला जास्त आवडला!
सुंदरच टिपली आहेत सगळी फूले !
सुंदरच टिपली आहेत सगळी फूले !
छान आहेत सगळे फोटो.
छान आहेत सगळे फोटो.
छान फोटो >>कंदिलपुष्प (कास
छान फोटो
>>कंदिलपुष्प (कास पठार)
यातला बोके झक्कासच !
केप्या,सही आहेत रे फोटोज..
केप्या,सही आहेत रे फोटोज.. कधी गेला होतास ?
Pages