शहरी भागात विशेषतः जिथे आता जिमला जाणे हे स्टेटस आहे, व्यायामापेक्षाही सोशल नेटवर्किंगचं ते एक स्थळ आहे... अश्या ठिकाणी बर्याचदा ट्रेनर्सच्या बाबतीत जे कटू अनुभव येतात, त्यावर हे विडंबन.
एखादा ट्रेनर पहिले दोन दिवस तुम्हाला अटेंड करतो आणि अचानक एखादा "सुडौल बांधा" जीममधे दाखल झाला की हा पठ्या गायब...... मग इतर जण आपले आपण व्यायाम करतायत आणि ट्रेनर लोकांचं टोळकं सगळ्या फिगर्स आपापसात वाटून घेऊन लागलेत कामाला.....
हर घडी बदल रही है रूप बरगडी
सुस्त है कभी, कभी है चुस्त ये बॉडी
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो......... २
सिखाये तुम्हे पूरे दिल से
मिलता है ऐसा ट्रेनर मुश्कील से.....
ऐसा जो कोइ कहीं है
समझो के कल से वो नही है.....
उसके हाथ को तुम थाम लो
आज है ट्रेनर ..... कल हो ना हो......
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो.........
सबको करे "हाये बाये"
"फिगर" कोइ नयी आये
लाख संभालो अपने ट्रेनर को
वो खींचा चलाही जाये
पर सोचलो, इस पल है जो
वोही फिगर, कल हो ना हो......
हर घडी बदल रही है रूप बरगडी
सुस्त है कभी, कभी है चुस्त ये बॉडी
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो......... २
:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला:
हर घडी बदल रही है रूप
हर घडी बदल रही है रूप बरगडी>>>>>>>> ही ओळ फार आवडली...
छानै विडंबन...
जबरदस्त रे भुंग्या.....
जबरदस्त रे भुंग्या.....

मस्त रे
मस्त रे
(No subject)
(No subject)
मराठी कविता छान आहे,
मराठी कविता छान आहे,
मराठी कविता छान आहे,
मराठी कविता छान आहे,
भुंग्या, सुपर्बच की रे! लै
भुंग्या, सुपर्बच की रे! लै भारी बॉस!
हर घडी बदल रही है रूप
हर घडी बदल रही है रूप बरगडी>>>>>>>>
हे हे हे..
:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून
:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला: >>>>

हे सगळ्यात बेस्ट !
(No subject)
हर घडी बदल रही है रूप
हर घडी बदल रही है रूप बरगडी>>>

सही हैं भुंग्या
मस्तच आहे. मग कधीपासुन जातोयस
मस्तच आहे. मग कधीपासुन जातोयस जिमला ??
:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून
:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला:

(No subject)
(No subject)
हर घडी बदल रही है रूप
हर घडी बदल रही है रूप बरगडी

बरं, गड्या.. जाम आवडली..
बरं गड्या जाम >> बरगड्या-जाम
बरं गड्या जाम >> बरगड्या-जाम कसे करता येइल
फार तर ते चॉप फ्रायकी काय असते तसे फ्राय करता येइल

(No subject)
बरं, गड्या.. मलाही जाम आवडली
बरं, गड्या.. मलाही जाम आवडली
सर्वांचे मनापासून आभार....!!!
सर्वांचे मनापासून आभार....!!!
भुंग्या.. एक्दम सही है..
भुंग्या.. एक्दम सही है..

आमच्या जिम मधे पण असलेच आहेत ट्रेनर्स
भन्नाट!!!
भन्नाट!!!
मस्त, आवडेश
मस्त, आवडेश

सहि रे ...
सहि रे ...:D
(No subject)
(No subject)
खल्लास!!! बरगडी....
खल्लास!!! बरगडी....

जबराट रे..... बघु जमल्यास
जबराट रे.....
बघु जमल्यास सविस्तर प्रतिसाद नंतर देइनच कधीतरी
बघु जमल्यास सविस्तर प्रतिसाद
बघु जमल्यास सविस्तर प्रतिसाद नंतर देइनच कधीतरी >> विशल्या
एकही संधी सोडू नकोस बघ तु लेक्को..
Pages