Submitted by आशिष बोधे on 18 November, 2010 - 08:11
एक भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न..
मुळ चित्रकार :जॉर्ज फर्नांडेझ
माध्यम : ऑइल
(हे चित्र मी ४ वर्षापुर्वी काढले होते. कदाचीत प्रकाश चित्र थोडे खराब असेल कारण त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा नव्ह्ता. आणि आता मुळ चित्र फ्रेम मधे बंद आहे त्यामुळे प्रकाश चित्र चांगले येत नाहिये.)
टिप : चित्र ३ फुट बाय २ फुट
चित्र खुप मोठे असल्याकारण आणि ३ वर्षापुर्वीचे असल्यामुळे प्रकाशचित्र मधे माझे नाव दिसत नाही त्याबद्द्ल क्षमा असावी तरिही ही कलाकृती माझीच आहे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाट पहाणं आणि त्यामुळे त्रागा
वाट पहाणं आणि त्यामुळे त्रागा होणं,हे छान उमटलं आहे चेहर्यावर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या बात है! अप्रतिम.
क्या बात है! अप्रतिम.
येऊ दे, आल्यावर चांगली
येऊ दे, आल्यावर चांगली खडसावते, असे भाव नेमके आलेत.
आता एखादी ओरिजीनल (म्हणजे कुठ्ल्या चित्राची नक्कल नसलेली ) कलाकृती यायला पाहिजे.
फार फार सुंदर! तुम्हाला जॉन
फार फार सुंदर!
तुम्हाला जॉन फर्नांडेझ म्हणायचं होतं का? जॉर्ज फर्नांडेझ हेच मूळ कलाकार असतील तर माफ करा.
(No subject)
छानच. तुम्ही प्रत्येक
छानच. तुम्ही प्रत्येक चित्रात भाव भार छान टिपता. वाट बघताना ती उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर हलवत असणार असा भासपण होतो न? एकदम छान.
प्रतिसादबद्द्ल सर्वांचे
प्रतिसादबद्द्ल सर्वांचे धन्यवाद, हा मृण्मयी हे कलाकार जॉन फर्नांडेझ आहेत. नावामध्ये माझी गफलत झाली आहे.
ओलावती नाजूक किनार, ईवलूष्या
ओलावती नाजूक किनार,
ईवलूष्या अश्रुंचे भार,
कधी येशील रे सख्या,
बघ दाटला हा अंधार...
... सुंदर चित्र.. आवडलं.. !
अप्रतिम!
अप्रतिम!
सुरेख जमलय.
सुरेख जमलय.
अप्रतिम !
अप्रतिम !
सुरेख !
सुरेख !
मस्तच !
मस्तच !
दिनेश दा ना अनुमोदन चित्र
दिनेश दा ना अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्र मस्त जमलय
भारी.....
भारी.....
झकास, आपलेच आहे हो,
झकास,
आपलेच आहे हो,
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना प्रतिसादाबद्द्ल, आर्च, सुर्यकिरण थँक्स.
दिनेशदा नक्कीच कुठ्ल्या चित्राची नक्कल नसलेली कलाकृती करण्याचा प्रयत्न करेन...
छानच जमलंय .अभिनंदन.
छानच जमलंय .अभिनंदन.
छान आलय पेंटिंग.
छान आलय पेंटिंग.
मस्तच आहे हो. मला मी शाळेत
मस्तच आहे हो. मला मी शाळेत असतानाचा चित्रकलेचा वर्ग नको नको म्हणताना आठवलाच. मी काढलेल्या माणसांना पाहूनच बहिणाबाईंनी "मानसा, कधी व्ह्शील रे मानूस" असे उद्गार काढले असणार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सु...रेख !
सु...रेख !
सुरेख !!
सुरेख !!
फार छान
फार छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्रे मला तर वाटलं मीच साडी
अर्रे मला तर वाटलं मीच साडी नेसून उभी आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे) येऊ दे, आल्यावर चांगली खडसावते अशी
चित्रीत भाव मस्तच! आशिष, पुलेशु...
वाट बघताना ती उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर हलवत असणार असा भासपण होतो न?>> आर्च अनुमोदन!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सूकि ४ओळी छान पण पहील्या वाक्याचा काय अर्थ???
स्वप्ना>>>
आता टाकच तू काढलेलं चित्र!!! चल विषय देते...कुंकू, भाग्यलक्ष्मी, अहासं च्या हिरवाईंनींची इस्केचेस... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच अप्रतीईईईईईईईईईईईईईम आलय
खरच अप्रतीईईईईईईईईईईईईईम आलय चित्र. काय भाव आलेत चेहर्यावर सुंदरच!!!!
वाट बघताना ती उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर हलवत असणार असा भासपण होतो न?>> आर्च अनुमोदन!
हे मस्तच. अप्रतिम! वाट
हे मस्तच. अप्रतिम!
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
वाट पाहताना म्हणण्यापेक्षा मलातर हेच जाणवले की कूणीतरी पाहुणे घरी आले आहेत, एखादं मुल दंगा करतंय आणि त्याची आई पाहुण्यांना न जाणवता त्या मुलाला जरब द्यायचा प्रयत्न करतेय
मस्त आहे!
मस्त आहे!
सुंदर.
सुंदर.
झकास.!
झकास.!
व्वा!! सुंदर... भाव अगदी मस्त
व्वा!! सुंदर... भाव अगदी मस्त उमटल्येयत चित्रात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages