'मायबोली गणेशोत्सव २०२०

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे -ओरिओ-कन्फेटी मोदक

Submitted by प्राजक्ता on 31 August, 2020 - 22:16

गणपती बनवण्यापासुन ते रन्गवणे,बसवणे .जमेल त्या मोडक्या मराठित आरती म्हणणे सगळ लेकाचा प्रचन्ड आवडिच, गाड आडल ते बाप्पाच्या प्रचन्ड आवडत्या मोदकाजवळ, एकतर दोन्ही मुलाना फार मोजके गोड पदार्थ आवडिचे त्यातही फार गोडमिट्ट प्रकरण तर नाहिच्,शेवटी" तेरा भी और मेरा भी "असे ओरिओ मोदक करायचे ठरवले.
साहित्य
ओरियो कुकी १५-१६
क्रिम किवा नसल्यास -दुध-४ टेबलस्पुन
डेसिकेटेड कोकोनट-२-३ टेबल स्पुन
रन्गित कन्फेटी
मोदकाचा साचा-१
क्रुती

विषय: 

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - मोक्षदा मोदक - मंजूडी

Submitted by मंजूडी on 29 August, 2020 - 05:07

घरात खप नसलेले परंतु टाकून द्यायचं जीवावर आलेल्या पदार्थांना मोक्ष देणारे "मोक्षदा मोदक" Proud

ही खरी मँगो कलाकंदाचीच पाककृती, सर्वांच्या माहितीची आहेच. इथे स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून त्याचे नेहमीसारखे पेढे न करता मोदकांसारखा आकार दिला आहे.

विषय: 

चित्रकला स्पर्धा...अंतरा

Submitted by अंतरा on 25 August, 2020 - 08:31

ब गट प्रवेशिका..
कॉफी पेंटींग...

एम् .डी.फ. बोर्ड वर प्राइमर लावून त्यावर कॉफी+पाणी असे मिश्रण तयार केले आणि त्याने रंगवले..डेकोरेशन साठी पांढरा, गोल्ड अ‍ॅक्रेलिक कलर वापरले..नंतर रेसिन + हार्डनर ने लॅमिनेट केले...

mcf.jpgmb3.jpg

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - हायझेनबर्ग

Submitted by हायझेनबर्ग on 24 August, 2020 - 17:38

स्तोत्रपठण भरपूर झाले असेल तर आता मंडळात डीजे लाऊ यात का? Wink

अरे एssss बेस दे रेsss बेस!!

Mabo.jpg

*कॉपीराईटच्या नियमात बसत नसेल तर ऊडवून टाका.

विषय: 

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 16:21

नमस्कार मायबोलीकर,

बाप्पाच्या स्वागताची तयारी सगळीकडे जोरात चालू असेल. यावर्षी बाप्पाला आणि माहेरवाशीण येणाऱ्या गौरीला नैवेद्य काय बनवायचा याचे ही प्लॅनिंग सुरू झाले असेलच! यावर्षी आम्ही तुमच्यासाठी नैवेद्य थाळी ही स्पर्धा घेऊन येतोय. स्पर्धा अतिशय सोपी आहे. भाग घेण्यासाठी गणपती बाप्पा, गौराई यांच्यासाठी बनवलेल्या नैवेद्याच्या पानाचा/ थाळीचा छानसा फोटो काढून आम्हाला पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा.

Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  २०२०