उर्वरित जीवनसत्वे

उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप

Submitted by कुमार१ on 24 January, 2019 - 23:22

जीवनसत्वे : भाग ८ (अंतिम)

(भाग ७: https://www.maayboli.com/node/68838)
********************

या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही.

विषय: 
Subscribe to RSS - उर्वरित जीवनसत्वे