सदस्य प्रवेश |
विडंबनदिवस असे की...दिवस असे की पगार होत नाही फाटक्या तुटक्या छत्रीखाली भिजतो पैशाचे हे एकसंधसे तुकडे भ्रष्टाचारभ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो. पवार आयपीलात रमला गो नाखवाचालः गोमू माहेरला जाते गो नाखवा.. संसाराची आमच्या झाली होळी चिऊच्या घराची गोष्टराज ठाकरेंच्या भाषणानंतर जी ''काहीच्या काही मेलामेली' काम नसलेल्या मित्रांमध्ये चालू झाली, त्यातील एका 'काहीच्या काही विंग्रजी' कवितेचे 'काहीच्या काही स्वैर मरहाट्टी' विडंबन... एक होती चिऊ, एक होता काऊ. नामंजूर… (रेल्वे प्रवाशाच्या नजरेतून)जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर. कुपन हवे अन कार्ड हवे मज पास नको. स्वयेश्री प्रोफेसर पाहती ( स्वरचित विडंबन कविता)स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागलेमूळ कविता : मेघ नसता वीज नसता मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले (रस्ता रोडरोलरला म्हणतो) बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. |