एक (सुख?)संवाद

Submitted by परागकण on 11 June, 2009 - 21:05


ती: काय म्हणतिये मी? येतंय का लक्षात? तोंड फिरवून बसल्यानं काही फरक पडणार नाहिये.

ती: छी ... तुझ्याशी ना बोलण्यात काही एक अर्थ नाही.


तो: अगं पण .....
ती: एक अक्षर बोलू नकोस. काही एक ऐकायचं नाहीये मला.


तो: श्या .... काय कटकट आहे साला. जाऊ दे जातोच मी.


ती: गेलं वाटतं येडं. कुठे गेलं कुणास ठाऊक? जाऊ दे. जाऊन जाऊन जातोय कुठे? येईलच परत.

गुलमोहर: 

धन्यवाद यॉल !

ते गरुड नाहीत. Hawks (ससाणा?) आहेत. सध्या माझ्या अपार्टमेंट जवळच्या एका उंच झाडावर घरटं बांधून मुक्कामाला आले आहेत. (दर वर्षी येतात). काल संध्याकाळी जवळच्याच बाकड्यावर त्यांचा हा संवाद चालू होता.

वेगवेगळे पेपर वाचायचे असतात>>>>>
तरी बरं त्याच्या हातात आज न्युजपेपर नाहीये आणि समोर टि.व्ही. पण नाहिये. >>>>> त्याला अजून वेळ आहे. :p

परागकण

अशक्य भन्नाट , सह्ह्हीच, फोटो आणि समर्पक संवाद

खुपच मस्त.... Happy
संवाद आणि फोटो दोन्हीही....
जबरदस्त....

तू काय गरूड भाषेवर पी एच डी केलीयेस का?
पण खरं वाटतंय जसं काय गरुड मादी ने नंतर येऊन तुला सांगितल्यागत

मस्त रे पराग्---अगदी गोड!

Happy खूपच मस्तं!! स्वानुभवाने डायलॉग लिवलेस काय्??

वाह.. हसून हसून पुरेवाट झाली.

वा फारच छान सवाद टिपले आहेत.

Lol

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

खुपच छान !! दोघे मस्तच आहे..वाद्-सन्वाद खरच वाटतो.

अतिउत्तम Lol
************
To get something you never had, you have to do something you never did.

रुठने मनाने मे ना बिते ये जवानीया .
तिला म्हणावं तो पुन्हा येणार आणि तिला पटवूनच घेणार नक्किच.

आधि घरि संवाद घड्ल्याव्रर मग फोटो घेतले आहेत का

छान.

Pages