एक (सुख?)संवाद

Submitted by परागकण on 11 June, 2009 - 21:05


ती: काय म्हणतिये मी? येतंय का लक्षात? तोंड फिरवून बसल्यानं काही फरक पडणार नाहिये.

ती: छी ... तुझ्याशी ना बोलण्यात काही एक अर्थ नाही.


तो: अगं पण .....
ती: एक अक्षर बोलू नकोस. काही एक ऐकायचं नाहीये मला.


तो: श्या .... काय कटकट आहे साला. जाऊ दे जातोच मी.


ती: गेलं वाटतं येडं. कुठे गेलं कुणास ठाऊक? जाऊ दे. जाऊन जाऊन जातोय कुठे? येईलच परत.

गुलमोहर: 

फोटो फारच सुंदर! संवाद मsssस्तच! लई आवडलं दोन्ही! Happy

मस्तच!!!! फोटो आणि संवाद दोन्ही छान! Happy

एकदम फंडू फोटो नी संवाद.. ... हे असेच संवाद असतात नाही का? Happy

फोटू नी संवाद- दोन्ही जबरी.

ही फ्यूजन ची कल्पना जाम आवड्ली बुआ !
दोन्हीही अप्रतिम !!

का रे दुरावा.. का रे अबोला.. गाणे आठवले पटकन Happy
मस्त आहेत प्रकाशचित्रे Happy

कोणीही सांगेल नवरा-बायको आहेत हे..;) फोटो आणि संवाद दोन्ही मस्तच चुरचुरीत..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

मस्त. Happy कुठल्या बर्ड शोला गेला होतास?

Happy
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

मस्त Lol
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

अनुभवी मित्रांनो व मैत्रीणींनो : ओळखा पाहू हे कोण?
माजी / आजी की / भावी नवरा-बायको ?

परागकणजी, उत्तम सादरीकरण. अभिनंदन.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

सहीचे पीक्या... तू काय गरूड भाषेवर पी एच डी केलीयेस का?
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

जोरदार आहेत, फोटो आणि संवादही Happy
मस्त!!
धनु.

किती गोड! ३ नंबरचा फोटो तर फारच Happy
संवाद एकदम चुरचुरीत..

पीके, लग्न होऊन ६ महिने होताहेत तोवर इतकी प्रगती? Proud
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

सहाच महिन्यात? मला तर असे कळले की इतका हळूहळू हा प्रोग्रेस होतो, की म्हातारपणी वेगवेगळ्या खोलीत बसून वेगवेगळे पेपर वाचायचे असतात! फाश्ट आहेस पीक्या!

जबरा रे..... क्लास.... क्लास... खल्लास!!!! Happy

तरी बरं त्याच्या हातात आज न्युजपेपर नाहीये आणि समोर टि.व्ही. पण नाहिये. Happy
मस्तच Happy

Lol
Rofl

---------
आठवणींतले क्षण !

दी जनाजा ऑफ मेहबुब निकला फ्रॉम दी गली ऑफ मेहबुबा विथ्स लॉट्स ऑफ जोर-शोर....
दी मेहबुबा झाकींग फ्रॉम दी डोअर अँड बोलींग मर गया हरामखोर...

तू काय गरूड भाषेवर पी एच डी केलीयेस का? >>> हे गरुड आहे होय ! पण एवढे छोटे कसे?

************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

मस्त आहे Happy चेहर्‍यावरुन तो आणि ती वाटतायत अगदी!

Pages