चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान - मुग्धटली- समर्थ

Submitted by मुग्धटली on 26 September, 2023 - 11:00

मायबोली गणेशोत्सवामध्ये गेल्या वर्षी प्रमाणे लेकाची एन्ट्री.
पृथ्वीवरून चन्द्राकडे झेपावणारे चान्द्रयान ३ आणि चन्द्रावर झालेले विक्रम लॅन्डरचे यशस्वी लॅण्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वॉव जबरदस्त...
पर्रफेक्ट काढलेय सारेच .. फार आवडले Happy

शाब्बास समर्थ !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम १ - चांद्रयान - समर्थ.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन समर्थ Happy