जर्मनीतला वसंतोत्सव (Festival des Frühlings)

Submitted by प्रकाश काळेल on 26 May, 2009 - 08:22

जर्मनीतला वसंत ऋतू अनुभवताना, टिपलेली ही काही प्रकाशचित्रे

या सर्व चित्रांबाबत एक खास गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ही सर्व निसर्गतः उगवलेल्या झुडुपांची /गवतांची फुले आहेत. आय मीन... कुणी बागेत/कुंड्यांमधे लागवड केलेल्या फुलझाडांची नव्हेत!
अर्थात या फुलांची नांवे मला माहीत नाहीत(एक ब्लिडींग हार्ट तेव्हढं सोडता !).रस असेल तर, हे फोटो पिकासावरच्या माझ्या अल्बममधे मोठ्या आकारात पाहू शकता.कांही फोटो मोठ्या आकारात पहाण्यातच मजा आहे. (पिकासावर फोटोच्यावर उजव्या कोपर्‍यात एक भिंग असेल ते वापरून पहा)

या चित्रावरून मला स्फुरलेली ही कविता Happy
अजुन कुणाला काही सुचले तर स्वागत आहे. Happy

गुलमोहर: 

आरती, धन्यवाद. Happy

- गौरी

तुझ्या फोटोंबाबत प्रतिसाद द्यावा म्हणून मागील वेळेस ऑवराथ क्लिक केलं होतं, पण ते स्क्रिनवर यायला एवढा वेळ लावतात की तोपर्यंत मी स्टेशनपर्यंत दोन फेर्‍या सहज मारू शकेन. म्हणून या भागात फिरकत नाही. तरीही तुझं वर्कशॉप पहावं म्हणून हा प्रयत्न. काही ठिकाणी चौकट आणि फुल्ली आहेच. पण जे दिसताहेत ते अप्रतिम. सौंदर्य इथे तिथे आहेच. पाहणार्‍याची नजर हवी. तुझ्याकडे आहे. तुस्सी ग्रेट !!
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

वाह! सुरेख फोटो सगळेच. चौथा- जांभळ्या फुलांचा सर्वात जास्त आवडला.. काय नाजूक फूल आहे!
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

प्रकाश, अप्रतिम. Happy मस्तच.

सगळीच अतिसुरेख..
चौथं जास्त आवडलं. Happy

सुंदर,मनमोहक,सिंपली सुपर्ब!! डोळ्यांचे पारणे फिटले.. फोटो मे ऐसी बात.. तो..दुहाई है दुहाई!!

वा! एकदम सुरेख आहेत सगळे फोटो.. सगळे आवडले.. Happy

सुरेख. दुसरा शब्द्च नाही.

प्रकाश सगळेच फोटो अप्रतिम आहेत !! Happy

_

क्लास!... प्रकाश खुप सुरेख ..

सुद् र फोटो आहेत यात काहीच शन्का नाही.

सुंदर फोटो... प्रकाश आत्तापर्यंतचे तु काढलेले सगळेच फोटो आवडलेत. अन दिप्यानी म्हणल्याप्रमाणे तुझी वॉटरमार्क दाखवायची स्टाइल आवडते.. संवेग मधले वॉटरमार्क मला अजुनही आठवताहेत. Happy

Pages