जर्मनीतला वसंत ऋतू अनुभवताना, टिपलेली ही काही प्रकाशचित्रे
या सर्व चित्रांबाबत एक खास गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ही सर्व निसर्गतः उगवलेल्या झुडुपांची /गवतांची फुले आहेत. आय मीन... कुणी बागेत/कुंड्यांमधे लागवड केलेल्या फुलझाडांची नव्हेत!
अर्थात या फुलांची नांवे मला माहीत नाहीत(एक ब्लिडींग हार्ट तेव्हढं सोडता !).रस असेल तर, हे फोटो पिकासावरच्या माझ्या अल्बममधे मोठ्या आकारात पाहू शकता.कांही फोटो मोठ्या आकारात पहाण्यातच मजा आहे. (पिकासावर फोटोच्यावर उजव्या कोपर्यात एक भिंग असेल ते वापरून पहा)
या चित्रावरून मला स्फुरलेली ही कविता 
अजुन कुणाला काही सुचले तर स्वागत आहे. 
















सुरेख आलेत फोटो..!!!
सगळेच आवडले..
प्रकाश.. सगळी प्रकाश चित्र मस्तच..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
खुपच सुंदर आले आहेत फोटो
मस्त फोटो!

सुरेख!
नेहमीप्रमाणेच छान फोटो आहेत!
मधले काही फोटो जरा काळपट वाटतात का?
जानी.... हमे ये फुलो की तस्वीरे बहोत भा गयी. जब तस्वीरे ईतनी अच्छी तो खींचनेवाला कितना अच्छा होगा... जानी...
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!
सुरेख प्रकाशचित्रण! अप्रतिम!
अहाहा.... स्वर्ग!!!
ग्रेट.................................
शुद्ध बीजापोटी फळे [ व फुले ] रसाळ गोमटी.
धन्य ते तुकाराम महाराज, अन धन्य ते प्रकाश काळेल [ महा 'राज' ?].
प्रकाशजी, तुम्ही लहानपणी ती कविता वाचली का?
आनंदी आनंद गडे, जि.... ती.... चोहिकडे, स्वस्थ बसे तोची फसे, ....
तुम्ही अशाच एका 'मंतरलेल्या' देशात आहात, जे स्वतः 'घडले' अन ज्यांनी एक देश 'घडवला'. तुमी (बी)घडावे त्यांच्या संगे, अन तुमच्या डोळ्यांनी आम्हाला घडवावे, म्हणजे दाखवावे.
एकदाच सांगा,[OTS], किती धन्यवाद देऊ?
सध्यातरी,
शतशः धन्यवाद!
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
.
WOW !
प्रकाशचित्रं सुंदर आली आहेत
पहिला आणि शेवटचा खासच आवडला. !! सुरेखच
सगळेच सुरेख आहेत. सात नंबर खास आवडला.
प्रकाश, सुंदर प्रकाशचित्रे.
खालून तिसरा फारच आवडला.
व्वा. सही.
मस्तच...
पक्स, मस्तच आहेत प्रकाशचित्रे....
पण मला यापेक्षाही तुझी कविता जास्त आवडली !
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
प्रकाशजी,
संस्मरणीय प्रकाशचित्रांपुढे तुमची 'कविता' गौण होत आहे.
जास्त प्रतीसाद चित्रांबाबत आहेत, असतील.
एकदा फेरविचार करण्यास काय हरकत असावी?
धन्यवाद.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
प्रकाश केवळ अप्रतिम वसंतोत्सव, अजुन दुसरे शब्द नाहीत.
जबरा फोटो प्रकाश .
अन तू तो वॉटर मार्क चांगला टाकतोस
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
भन्नाट! खुपच छान.........
वा! काय छान फोटो घेतलेत. खुप छान रंग फुलांचे अन नाजुकपणहि किती... मस्तच
सर्वांचे खूप मनापासुन आभार !
अॅडमिन प्रकाशचित्राच्या मुखपृष्टावरील स्थानाबद्दल आभारी आहे.
संतोष, तुमचेही शतशः आभार.
एकदा फेरविचार करण्यास काय हरकत असावी?>>> नाही .तशी गरज वाटत नाही ! मी शिकतोय.
मधले काही फोटो जरा काळपट वाटतात का?>>> सॅम, शक्यता आहे.मी ह्यातले बरेच फोटो लो लाईट वापरुन काढायचा प्रयत्न केलाय.
(तसेच या गोष्टी प्रत्येकाच्या कॉम्युटरच्या डिस्प्ले सेटींगवरही अवलंबुन असतात.)
परत एकदा धन्यवाद मंडळी.
अतिशय सुंदर फोटो, प्रकाश. मागच्या वसंतामध्ये अशाच रस्त्याच्या कडेने उगवलेल्या फुलांचे मी वेड्यासारखे फोटो काढलेत. त्यातले काही इथे बघता येतील.
हे फोटो मी ऑफिसमध्ये घेऊन जायचे - सहकार्याला दाखवून सगळ्या झाडांची नावं विचारायला. तर त्याच्याकडून मिळालेल्या ज्ञानानुसार तुझा शेवटून चौथा फोटो आहे ना, त्या फुलांना जर्मन मध्ये 'Stiefmutterchen' म्हणतात.
सद्ध्या Kastanie (Horse Chestnut) पण फुलले असतील ना? त्यांचा बहर पण अतिशय सुंदर दिसतो.
- गौरी
धन्यवाद गौरी ...अल्बम पाहीला.अतिसुंदर ! (असे वेडे भेटले कि, दुसर्या वेड्याला आनंद होतोच !
)
Stiefmutterchen कसलं अवघड नांव आहे ! ...हो. Kastanie (Horse Chestnut) फुलले आहेत.
धन्यवाद !
वा! सुरेख
प्रकाश, गौरी दोघांचे फोटो अप्रतिम सुंदर ! डोळ्यांना मस्त मेजवानी मिळाली.
मस्त!