हितगुज दिवाळी अंकाला ग्रंथाली पारितोषिक

आपल्या यंदाच्या (२००८) दिवाळी अंकाला ग्रंथाली-स्टार माझा दिवाळी महास्पर्धेत परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईला बक्षीस समारंभ होणार होता, पण तो तेव्हा होऊ शकला नाही. आता या महिन्याच्या शेवटी हा कार्यक्रम मुंबईत होईल. हा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत सर्व वर्तमानपत्रांत व स्टार माझा वाहिनीवर प्रकाशित केला जाईल.

अंकासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !!!

२००८ हितगुज दिवाळी अंक

Submit to kanokani.com

अभिनंदन....

वा! अभिनंदन!

सहीच!! मायबोलीचे आणि सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन.

वरच्या मजकुरात परत एकदा मायबोली दिवाळी अंकाची लिंक द्यायला हरकत नाही. सगळ्यांनाच मायबोली विशेष मध्ये दिवाळी अंक आहे याची माहिती नसेल. स्मित

पुन्हा एकदा शोनू आणि मंडळींचं हार्दिक अभिनंदन!!!

अभिनंदन सर्वांचं.

संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन स्मित

क्या बात है! लेखक, कवी व संपादकांचे अभिनंदन.

वॉव अभिनंदन !! स्मित

सर्वांचे मनापासुन अभिनंदन!

अरे व्वा! मस्त बातमी! सर्व संबन्धितांचे अभिनन्दन !! स्मित

अर्रे! अभिनंदन... मनापासून... अख्ख्या टीमचं.

पडद्यापुढच्या अन पडद्यामागच्या सर्वांचे हार्दीक अभिनंदन!!! स्मित

अभिनंदन!

सुंदर बातमी!
सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन!

संपादक मंडळ आणि अंकाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन स्मित

जर टि.व्ही . वर येणार असेल तर बातमीच व्हिडीओ रेकॉर्डींग करुन कृपया येथे लिंक टाकावी म्हणजे आम्हालाही बघता येईल.त्याचबरोबर कार्यक्रमाची लिंकही टाकल्यास बरे होईल.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चिन्या, अरे आधी अभिनंदन कर, मग व्हिडिओ माग. फिदीफिदी

मायबोलीचे अभिनंदन !!

वा !! हार्दिक अभिनंदन सर्वांचे !

अभिनंदन. व्हिडीओ टाकल्यास आम्हाला पण बघता येइल.

सकाळी सकाळी अशी चांगली बातमी मिळाली; खूप बरं वाटलं. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

शरद

नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!!

संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.. स्मित

हार्दिक अभिनंदन !! स्मित
-----------------------------------------
सह्हीच !

जबरी रे ..... संपादक आणि इतर संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!

परागकण

सर्वांचे मनापासून अभिनंदन! स्मित

----------------------
एवढंच ना!

अरे व्वा! स्मित मस्तच
अन्क बनण्यात सहभागी सर्व लेखक्/लेखिका, चित्रकार, तान्त्रिक सहाय्यक, सम्पादक मण्डळ व अ‍ॅडमिन यान्चे अभिनन्दन! स्मित
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अरे वा मस्तच बातमीय.
सर्वांचे अभिनंदन. आणि मस्तच झालाय आपला अंक. बाकी दिवाळी अंकात असते ते तर सगळे आहेच पण दृकश्राव्य विभाग वगैरे एकदम भारी आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल तर नक्की कुठे आणि कधी ते कळेल का?

अ‍ॅडमीन टीम, संपादक मंडळ आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन स्मित

~~~~~~~~~~~~
हे बघा. http://www.maayboli.com/node/6108
~~~~~~~~~~~~

सर्वांचे मनापासुन अभिनंदन! स्मित

वा! छान बातमी! मायबोलीच यश! हे सकल माबोकरांचं यश! अभिनंदन!! स्मित

सर्व माबो करांचे हार्दीक अभिनंदन स्मित
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो