>> अन मग मी नव्या उत्साहाने पुन्हा भिडते आयुष्याला!
अवलताई, किती गुणी आहात तुम्ही. इतके सगळे छंद आणि त्या सर्वांना इतका चांगला न्याय देणे सर्वांना जमत नाही. तुमच्याकडून शिकण्यासारखं खूsssssप आहे. तुमची आठवण झाली की मी आळस झटकून कामाला लागते. तुमच्या आईंचा ब्लॉग खूप छान आहे. तुमचा ब्लॉग तर आवडतोच अजून असेच अधिकाधिक छंद तुम्हाला खूणावत राहोत! शुभेच्छा
माझ्या या उत्साहाचे सारे श्रेय या सगळ्या छंदांना आहे. त्यांनी मला सजग बनवले, आनंद घ्यायला शिकवले, अडचणीतून हसत वर यायला हात दिला. या छंदांनी मला आनंदाने उडण्यासाठी पिसं दिली. >>>> अग्दी खरे आहे हे - सतत उत्साहात वावरत असणारी आरती म्हणजेच अवल .......
त्या मूर्तिकलेचा फोटो टाक ना ... ते पण मस्तच जमलंय तुला ....
Submitted by पुरंदरे शशांक on 31 October, 2013 - 01:49
मीही यातल्या ब-याच गोष्टी शिकलेय. करायलाही येतात व्यवस्थित, पण उत्साहाच्या बाबतीत.. अगदी आनंदी आनंद गडे... नुसतीच आरंभशुर आहे मी.. आणि म्हणुनच तुझ्यासारखे लोक पाहिले की अगदी दंडवत घालावासा वाटतो..
बाप्रे! मूर्तीकला पण!! आता मात्र खरच _//\\_
>>नुसतीच आरंभशुर आहे मी.. आणि म्हणुनच तुझ्यासारखे लोक पाहिले की अगदी दंडवत घालावासा वाटतो..
अगदी अगदी साधनाताई
किती छान लिहीले आहे. तुमचे भरत काम आणि क्रोशा विणकाम तर ग्रेटच असते . ह्या नवीन बाबी कळल्या. तेवढी चिकन लेगची रेसिपी योग्य जागी टाकाल का? तेच एक करणेबल वाट्ते आहे.
Submitted by अश्विनीमामी on 31 October, 2013 - 06:26
सर्वांना मनापासून धन्यवाद !
शशांक, आशुतोष,चिन्नु, वर्षू, साधना
अमा, माझ्या त्या त्या ब्लॉग्स वर टाकलय सगळे. इथे टाकणे शक्य नव्हते, आधीच फार मोठा झाला लेख (निळ्या रंगातल्या लिंक्स नेतील बघा तुम्हाला तिथे रेसिपीसाठी " वेगवेगळे " मधला दुसरा ळे बघा )
हॅट्स ऑफ टू यू आरती!! खरंच बहुआयामि व्यक्तिमत्व आहे तुझं आणि त्याच वेळी अतिशय साधेपणा आणि मनमोकळेपणा आणि कुठेही अहंकाराचा दर्प नाही असं दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे तुझ्यात!
मूळ गाण्याची ओळ वेगळ्या
मूळ गाण्याची ओळ वेगळ्या अर्थाने इथे वापरली आहे, त्यातले पहिले अक्षरही बदलले आहे; त्याबद्दल कवयित्री वंदना विटणकर यांची क्षमा मागते.
>> अन मग मी नव्या उत्साहाने
>> अन मग मी नव्या उत्साहाने पुन्हा भिडते आयुष्याला!
अजून असेच अधिकाधिक छंद तुम्हाला खूणावत राहोत! शुभेच्छा 
अवलताई, किती गुणी आहात तुम्ही. इतके सगळे छंद आणि त्या सर्वांना इतका चांगला न्याय देणे सर्वांना जमत नाही. तुमच्याकडून शिकण्यासारखं खूsssssप आहे. तुमची आठवण झाली की मी आळस झटकून कामाला लागते. तुमच्या आईंचा ब्लॉग खूप छान आहे. तुमचा ब्लॉग तर आवडतोच
मस्तच !
मस्तच ! -----------^-------------
माझ्या या उत्साहाचे सारे
माझ्या या उत्साहाचे सारे श्रेय या सगळ्या छंदांना आहे. त्यांनी मला सजग बनवले, आनंद घ्यायला शिकवले, अडचणीतून हसत वर यायला हात दिला. या छंदांनी मला आनंदाने उडण्यासाठी पिसं दिली. >>>> अग्दी खरे आहे हे - सतत उत्साहात वावरत असणारी आरती म्हणजेच अवल .......
त्या मूर्तिकलेचा फोटो टाक ना ... ते पण मस्तच जमलंय तुला ....
सुंदर लिहिलेय.. अगदी उत्साही
सुंदर लिहिलेय.. अगदी उत्साही प्राणी आहेस तु..
मीही यातल्या ब-याच गोष्टी शिकलेय. करायलाही येतात व्यवस्थित, पण उत्साहाच्या बाबतीत.. अगदी आनंदी आनंद गडे... नुसतीच आरंभशुर आहे मी.. आणि म्हणुनच तुझ्यासारखे लोक पाहिले की अगदी दंडवत घालावासा वाटतो..
बाप्रे! मूर्तीकला पण!! आता
बाप्रे! मूर्तीकला पण!! आता मात्र खरच _//\\_
>>नुसतीच आरंभशुर आहे मी.. आणि म्हणुनच तुझ्यासारखे लोक पाहिले की अगदी दंडवत घालावासा वाटतो..
अगदी अगदी साधनाताई
अ व ल ............... हॅट्सॉफ
अ व ल ............... हॅट्सॉफ तुला....
सो प्राऊड टू नो यू... किती हरहुन्नरी आहेस... वाह!!!
मस्तच !!!!!!!!!!! _/\_
मस्तच !!!!!!!!!!! _/\_ !!!!!!!!!!
वॉव आरती !!!!!! हॅटस ऑफ !!
वॉव आरती !!!!!! हॅटस ऑफ !!
हौशी आहेस ग अगदी हे छंद खरेच
हौशी आहेस ग अगदी
हे छंद खरेच स्ट्रेस ब्रस्टर असतात
_/\_ सॉल्लिड !!
_/\_ सॉल्लिड !!
अवल, छांदिष्ट आहेसच तु सध्या
अवल, छांदिष्ट आहेसच तु
सध्या तरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा एकच छंद आहे. नॉनव्हेज स्वयंपाकाचा जोडछंद.
सध्या तरी वाईल्ड लाईफ
सध्या तरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा एकच छंद आहे
मलाही आहे हा छंद.. पण असले महागडे छंद जोपासने परवडत नाहीत
अवल
अवल .........मस्तच!-------------------/\----------------------------------!
किती छान लिहीले आहे. तुमचे
किती छान लिहीले आहे. तुमचे भरत काम आणि क्रोशा विणकाम तर ग्रेटच असते . ह्या नवीन बाबी कळल्या. तेवढी चिकन लेगची रेसिपी योग्य जागी टाकाल का? तेच एक करणेबल वाट्ते आहे.
किती छान वाटतंय वाचूनच
किती छान वाटतंय वाचूनच !
आनंदी जगण्यासाठी अजून काय हवे ! व्वा !
अवल ग्रेट, _/\_ .
अवल ग्रेट, _/\_ .
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद !
रेसिपीसाठी " वेगवेगळे " मधला दुसरा ळे बघा )
शशांक, आशुतोष,चिन्नु, वर्षू, साधना
अमा, माझ्या त्या त्या ब्लॉग्स वर टाकलय सगळे. इथे टाकणे शक्य नव्हते, आधीच फार मोठा झाला लेख (निळ्या रंगातल्या लिंक्स नेतील बघा तुम्हाला तिथे
दंडवत.......................
दंडवत.......................
हॅट्स ऑफ टू यू आरती!! खरंच
हॅट्स ऑफ टू यू आरती!! खरंच बहुआयामि व्यक्तिमत्व आहे तुझं आणि त्याच वेळी अतिशय साधेपणा आणि मनमोकळेपणा आणि कुठेही अहंकाराचा दर्प नाही असं दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे तुझ्यात!
आरती, ग्रेट! खूप छान वाटले
आरती, ग्रेट! खूप छान वाटले वाचून. अशीच आनंदात रहा.
ग्रेट आहात अवल! सगळ्याच
ग्रेट आहात अवल!

सगळ्याच कलाकृती सुंदर आहेत, पण ते म्यूरल सर्वात आवडलं मला.
सगळ्या कलाकृती सुंदर आहेत.
सगळ्या कलाकृती सुंदर आहेत.
आरती, हे वेड उत्तरोत्तर वाढत
आरती, हे वेड उत्तरोत्तर वाढत राहो.. आणि आम्हाला त्यातून आनंद मिळत राहो. अशी मनापासून शुभेच्छा !
अवल, अगं किती गुणी आहेस तू.
अवल, अगं किती गुणी आहेस तू. तुझ्यात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. अशीच आनंदी रहा बयो.
अवल, अगं किती गुणी आहेस तू.
अवल, अगं किती गुणी आहेस तू. तुझ्यात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. अशीच आनंदी >>>>+१०००००००१
खरच जगणं जमलय तुला.... _/\_
काय अचाट अन अफाट छंद आहेत
काय अचाट अन अफाट छंद आहेत _/\_
अवल तुझ्या छंदांबद्द्ल वाचता
अवल तुझ्या छंदांबद्द्ल वाचता वाचता पार टोपी उडाली बघ माझी

Hats off to "U" ___/\___
आरती किती ते छंद ..... मान
आरती किती ते छंद ..... मान गये उस्ताद.
खरंच, माणसाला काही न काही छंद असावा हा जुनाच विचार आज परत जागा झाला तुमचे हे छंद वाचून आणि बघून. पुढील छंदिष्ट (:P) वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
गोsssssss ड मोकळंढाकळं हसत
गोsssssss ड मोकळंढाकळं हसत गप्पा मारण्याचा छंद विसरलीस ह्यात लिहायला?
धन्य आहेस तू ! हे सगळं तुझ्या ब्लॉगवर वाचलं तेव्हापासूनच फॅन झालीये मी तुझी!!
Pages