ह्या गाणा खयचा..

Submitted by Yo.Rocks on 20 January, 2009 - 14:07

विरंगुळा मध्ये जसे "गाणे ओळखा" आहे त्याच धर्तीवर हयसर ह्यो खेळ मांङतय..
हडे चित्रपटातला (मराठी - हिंदी) गाणा मालवणी-कोकणी भाषेतुन लिवुचा.. नि मगे सगळ्यांका ओळखुक सांगुचा.. गाणा पुर्ण लिवलात तर अजुन मजा येतली.. बघुया, जमतय का..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नियती योडी करेक्ट
जीप्स्या : आज तू मॉडरेटर हा Happy

१) सदयाक तुज्या मज्या मोगाच्या गजाली सगळ्यांच्या तोणार
सगळ्यांक खबर अशील्ले आणिक सगळ्यांक खबर पडले

२) बांगर कशे बांगर आसा बांगराबशीन तुजे मन
ऐकय ऐकय कित्ये म्हणता पिश्या ह्रूदयाची धडधड

१) मिया विसरुचे नाय , मिया विसरुचे नाय
ह्या नात्याक शपथेक मी नाय विसरुअचे !!!!

२) जिद कराव नको, आतातरी मगे थांब
ही रात पुन्यादा येवची नाय

३) तुका भेटून असा वाटला, असा वाटला तुका भेटुण मनातलो ईच्छाव पूर्ण झालाव
ए माजे प्रिया

१) मै ना भुलुंगी, मै ना भुलुंगा
इन कसमोंको, इन रसमोंको

३) तूमसे मिलके, तूमसे मिलके
ऐसा लगा तूमसे मिलके
अरमाँ पुरे हुए दिलके... बहुतेक असेच शब्द आहेत ना ?

मोहब्बत करने वालोन कि कमी नहि होगि...
लेकिन तेरे मैह्फिल मे ..मेरी कमी होगि...

दक्शा... आताच लिवलय.. चाल लावचि हा अजुन..
पन गाना बरोबर हा मा..

म्या आता तुज्यावाचून काय जगूचो नाय..
तुझ्याविना काय माझा ह्या असणा..२
तुझ्यापासून झालो जर येगळो
तर माका पण स्वतःपासुन.. करतलय मोकळो..

कारण तूच गो.. आता तूच गो..
आयुष्यs आता तूच गो..
आनंदपण.. माझा दुखणा पण.
नि माझा प्रेssम पण तूच गो.. Happy

तू मुझे छोड़ जाये
ये नहीं हो सकता, साथिया

मेरी बातों में तेरा ज़िक्र सदा
मेरी यादों में तेरी फ़िक्र सदा
मैं जो भी हूँ तुम ही तो हो
मुझे तुम से मिली अपनी अदा

क्यूंकि तुम ही हो, अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिकी अब तुम ही हो