निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
अभिनंदन जागू. अतिशय सुंदर
अभिनंदन जागू. अतिशय सुंदर सुरुवात अक्षयतृतीयेची. एकदम प्रसन्न वाटलं. धन्यवाद.
सर्वांना अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा.
खरंच जागू..अन्जू म्हणते तशी
खरंच जागू..अन्जू म्हणते तशी मस्त सुरवात! सर्वांना माझ्याकडूनही अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
संपूर्ण आठवडा अति पावसाने ढगाळ अंधारा गेला. आज पुन्हा अ.तृ.च्या मुहूर्तावर मस्त ऊन.
आत्ताच ५ कि.मी.चा राउंड कम्प्लीट करून आले. मस्त वाटलं.
आणि थोडी भाजी आणि ग्रोसरीही केली येतायेता.....हातात पिशव्या घेऊन. डी व्हिटॅमिन झालंच असेल तयार अंगात!!!!!
वर्षू.....वाचतेस ना?
सर्वांना नमस्कार व अक्षय्य
सर्वांना नमस्कार व अक्षय्य तृतिये चा अनेक शुभेच्छा....
मला हि इथे सामिल व्हायला आवडेल.निसर्गाचा अजून जवळ जाण्याचि हि एक दुवा आहे
माझा व्याकरणाबद्दल मला कॄपया माफ करा मात्र
जागुले... सुंदर विचार गं..
जागुले... सुंदर विचार गं.. सकाळी उठून शुभमुहुर्त धरलास नि ग चा..
सर्वांना माझ्याकडूनही अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
यस्स्स.. मानु..
मी ऑनलाईन मागवल्या भाज्या.. त्या डिलिवरी बॉय ला ही मिळू दे थोडं विट. डी 
नंतर जाईन वॉक ला... बीच वर..
गोपिका, स्वागत आहे तुझं इथे,,
नि ग च्या नवीन भागाला
नि ग च्या नवीन भागाला शुभेच्छा..
जागू, सुंदर संदेश.
जागू, सुंदर संदेश.
यस्स्स.. मानु.. मी ऑनलाईन
यस्स्स.. मानु.. मी ऑनलाईन मागवल्या भाज्या.. त्या डिलिवरी बॉय ला ही मिळू दे थोडं विट. डी

>>>>>>>वर्षू यू आर टू मच.....:फिदी:
गोपिका वेलकम !
हे घरचे गुलाबाचे फूल
हा फोटो २/३ दिवसांपूर्वीचा. नंतर अति पाऊस झाला. पावसामुळे आज या झाडाखाली गुलाबी पाकळ्यांचा गोल गालीचा अंथरला गेलाय .

आणि खूप दूरवर या फुलांचा अप्रतीम मंद आणि हॉन्टिन्ग सुगंध पसरलाय.
त्या डिलिवरी बॉय ला ही मिळू
त्या डिलिवरी बॉय ला ही मिळू दे थोडं विट. डी >>>
जागू, छान लिहिलं आहेस.
एस, रॉबिन, साधना आणि झरबेरा
एस, रॉबिन, साधना आणि झरबेरा तर्फे अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा.
शुभ अक्षय्यतृतीया! जागू,छान
शुभ अक्षय्यतृतीया!
जागू,छान सुरुवात.
झरबेरा,कोलाज मस्त
सुप्रभात मंडळी, नविन भागा
सुप्रभात मंडळी, नविन भागा बद्द्ल अभिनंदन! तसेच माझ्याकडूनही अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
आज लेकीचा वाढदिवस पण आहे...
हैप्पी मे डेझ..... फोटो
हैप्पी मे डेझ.....
फोटो अंतरजालाहुन सभार.....
शुभ अक्षय्य तृतीया!! नवीन
शुभ अक्षय्य तृतीया!!

नवीन भागाच्या शुभेच्छा!!!
झरबेरा मस्तच
झरबेरा मस्तच कोलाज.
सगळ्यांचेच फोटो मस्त.
मी टाकलेला कोलाज बरा आहे का? की बदलू?
गिरगाव चौपाटीला ही झाडे दिसली. पाने गावठी बदामासारखी पण फुले कवठी चाफ्यासारखी पण मोठी आणि मधून पराग बाहेर आलेली. कसली आहेत ही?

जागू मला अस वाटतं की हे
जागू मला अस वाटतं की हे बॅरिंग्टोनिया असाव.
नि.ग.च्या १९ व्या भागा बद्दल
नि.ग.च्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
झरबेरा सुंदर कोलाज,
जागुताई ते समुद्र अशोक आहे, बरोबर ना जाणकार?
Jagutai, badaluyat ka header
Jagutai, badaluyat ka header madhala kolaj?
I mean to hi changala ahe pan zarberacha kolaj farach god disatoy.
thodasa chhota karata ala ticha kolaj tar ajun mast disel. nahi tar header lamblachak hoel.
bagh mhanje kas te
जागुताई ते समुद्र अशोक आहे,
जागुताई ते समुद्र अशोक आहे, बरोबर ना जाणकार? >>>>>>>>>>>>>> समुद्र अशोक का समुद्री ओक?
ओके रिया. मलाही तेच वाटत होत.
ओके रिया. मलाही तेच वाटत होत. खरे तर मीच मागितला होता कोलाज साधनाकडे काल. रात्री पर्यंत आला नव्हता म्हणून मला वाटले तिला वेळ मिळाला नसेल. आणि मी उगाच रात्री दिड पर्यंत डोळे ताणून झोपेत कोलाज बनवत बसले. :हाहा:. पण झरबेराचा कोलाज मलाही आवडला. आपण बदलूया.
समुद्री अशोक का? छान नाव आहे.
नविन नि.ग. धाग्याला अक्षय्य
नविन नि.ग. धाग्याला अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा
कोलाज कसा बनवतात?
अक्षय तृतिया आणि नविन
अक्षय तृतिया आणि नविन भागाच्या सर्वांना शुभेच्छा!!!!!
जागुताई ते समुद्र अशोक आहे, बरोबर ना जाणकार? >>>>>>>>>हो तो समुद्र अशोकच आहे.
मी उगाच रात्री दिड पर्यंत
मी उगाच रात्री दिड पर्यंत डोळे ताणून झोपेत कोलाज बनवत बसले. हाहा. पण झरबेराचा कोलाज मलाही आवडला. आपण बदलूया.

>>>
donhi thev mag
your efforts value us!
pahile 15 diwas tuze thev, mag 15 diwas ticha thev
कोलाज कसा
कोलाज कसा बनवतात?
>>
Photoshop,
one more software available on whatsapp which we can use to create kolaj
अभिनंदन निगकर्स. त्या
अभिनंदन निगकर्स.
कित्त्त्त्त्ती तो विचार करते नाई आपली ताई.
त्या डिलिवरी बॉय ला ही मिळू दे थोडं विट. डी >>>>
कोलाज मस्त ग झरबेरा.
मस्त नविन भाग. वरिल
मस्त नविन भाग.
वरिल कोलाजम्धे खालचा छोटा उभा फोटो काय आहे? ग्लासचा आहे का, नीट कळत नाहि.
व्वा! सर्वांना, अक्षय तृतिया
व्वा!


सर्वांना, अक्षय तृतिया आणि नविन भागाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्वा! जागू सुमुहूर्तावर नवीन भागाची सुरुवात, झरबेराचं कोलाज काम मस्तच!
अरे वा... छानच सुरवात !
अरे वा... छानच सुरवात !
वर्षू, ती फुले म्हणजे
वर्षू, ती फुले म्हणजे चाफ्याच्या झाडाला डेझर्ट रोझेस लागल्यासारखे दिसतेय.
सगळ्यांचेच फोटो मस्त.. झरबेराच्या रुपाने पुढची पिढी पण आपल्यात आली.. छानच.
शेवटी आपल्याला झाडांकडेच मदत
शेवटी आपल्याला झाडांकडेच मदत मागावी लागणार असे दिसतेय..
हा लेख बघा..
http://www.loksatta.com/navneet-news/thread-from-banana-482285/
खादी उद्योगधंद्यात स्थर्य यावे म्हणून हातमागावर विणल्या जाणाऱ्या खादीत १० टक्के प्लास्टिकचे धागे वापरावेत, असा फतवा भारत सरकारने काढला. या मानवनिर्मित धाग्यांची किंमत कच्च्या मालाच्या तुटवडय़ाबरोबर वाढत जाणार आहे. यावर तोडगा म्हणून जर्मनीतील शास्त्रज्ञ केळीच्या सोपटय़ापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग वस्त्राकरिता तसेच इतर क्षेत्रांतही करतात. केळीच्या सोपटय़ापासून मिळणाऱ्या धाग्यांपासून फरशा, चटया, दोर, कागद, पुठ्ठे तयार केले आहेत. तसेच आता ते कापूस, वेत व केळ्याच्या सोपटय़ाचे धागे यांचे मिश्रण इमारतीच्या तक्तपोशीकरिता वापरू लागले आहेत.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
सगळ्यांना अक्षय त.च्या. खुप
सगळ्यांना अक्षय त.च्या. खुप खुप शुभेछा....
सगळाचे फोटो खुपच सुरेख......
Pages