सकाळी उशिरा जाग आलि आणि सगळ्या गोश्टीना उशिर झाला..लेकिचि शाळेचि बस येते मी तिला घाइ करु लागले ...उशिर जसा व्हायला लागला तशि मझि चिडचिड होवु लागलि...अग लवकर ब्रश कर...किति वेळ करतेस अन्घोळ कर पट्पट ..बस जाइल.. मला राग यायला लागला तशि मी तिच्या्वर ओरडु लागले.ती बिचारी रड्वेलि होउन म्हणालि "करते ग मम्मा प्लिज" ..माझा नवरा हे सगळ पहत होता.कसतरि करुन लेक शाळेला निघालि माझ्या चिड्ण्यामुळे रड्वेलि होतच बस स्टोप वर गेलि नशिब बस मिळालि.मी इरिटेटिन्ग मूड मधेच होते.घरी आल्यावर नवरा म्हणाला "अग किति मागे लागतेस तिच्या ? ६ वर्षान्चि आहे ती, अजुन लहान आहे ,किति चिड्तेस तिच्यावर?" "अरे पण बस मिस झालि आसति तिचि म्हनुनच घाई करत होते " , "no you were pushing her , अग कितिहि घाई झालि तरि आपण posted speed च्या वर गाडि चालवतो का ?" तिचि capacity बघ एवडासा जिव तो " त्याच्या या बोलण्यावर मी अन्तर्मुख झाले आणि कुट्तरि चु्कल्याचे जाणवले.मी माझ्याप्रमाणे तिला नाचवत होते आणि तिहि कसोशिने प्रयत्न करत होति बिचारि... मग टरवल या नन्तर अस वागण बन्द तिच्या कलाने न चिडता गोश्टि करुन घ्यायच्या . प्रयत्न चालु आहे त्यादिशेने..अवघड आहे पण जमतय..
(व्याकरणाच्या चुका आहेत ,बरीच अक्सर(oops!!) मिळत नाहि आहेत.I am not understanding how to write them ..its my first try I hope you all will understand ...)
राखी, चांगल
राखी,
चांगला प्रयत्न
देवनागरीत लिहीण्यासाठी मदत हवी असेल तर हे बघा http://www.maayboli.com/node/1554
तसच देवनागरी लिहीण्याचा सराव करायचा असेल तर हे आहे टेस्ट पेज http://www.maayboli.com/node/1669
अक्षर - axar असे लिहा.
राखी, चांगल
राखी,
चांगला प्रयत्न
सरावाने येइल हळुहळु
Thanks runi ,palli I will
Thanks runi ,palli I will definitely try on those links...