लाजून 'पादणे' अन...

Submitted by लसावि on 21 October, 2008 - 22:56

लाजून पादणे अन,पादून ते पहाणे,
मी ओऴखून आहे सारे तुझे बहाणे.
पोटात गॅस ज्याच्या त्याला कसे कळावे,
नाकात वास ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे.
घ्यावा रुमाल मोठा, आणि पळून जावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

सोडवा:

जर मिसाइल = सूssssssssssssम्म
आणि बाँब ==> ढूsssssssssssम्म
तर तडतडी ==> ????

मंद्या, तु मानुषीच्या मुलाच्या क्लासमध्ये होतास काय रे लब्बाडा?>>>>>> बरा सापडला Lol

सुसंगत लिहावे सुसंगत पहावे
इतुकेची सुचावे आपणांसी>>>>>>>>

मग एकांती असता पादावे
का कोंडीता इतरांसी.......

चना जोर गरम बाबू....

पण हसण्यासारखं असं खरंच काय आहे त्यात ? काही जण फार सिरीयसली ही क्रिया करतात. सनई हे वाद्य याच आवाजावरून जन्माला आलं असावं असं काही जणांच सुरेल काम असतं. लग्नसमारंभात तर कळूनही येत नाही..

ऑफिसमधे मात्र शहनाईवादन वातावरण हलकं करतं. ताणतणाव व्यवस्थापनासाठी पण उपयोगी आहे ..

गंभीर होऊन शहनाईवादनावर संशोधन व्हायला हवं... हळदीसारखा लढा द्यायला लागू नये ही अपेक्षा.

तडामताशे, नगारे वगैरेंना पण सन्मान दिला पाहीजे...

एक विनोद ह्या विषयाशी निगडीत

एक कॉलेजातील मुलगा घरी जाण्यासाठी गजबजलेल्या बस मध्य बसतो
थोड्यावेळाने त्याला जाणवते की त्याला आता पाद्ण्याची खरच गरज आहे
पण एवढ्या सगळ्या लोकांसमोर पादलो तर इज्जतीचा कचरा होणार म्हणून तो विचारात पड्तो
त्याला जाणवते की गाण्याचा आवाज फार जोरदार आहे, जर ड्र्म्स च्या तालावर पाद्ला तर कोणाला कळ्णार नाही
आणी तो अगदी तसेच करतो, एव्हाना त्याचा स्टॉप आलेला असतो,
उतरत असतांना त्याला जाणवते की सर्वे लोक त्याच्या कडे तुच्छ नजरेणे पाहत असतात
मुलगा पुन्हा विचारात मग्न होतो आणी त्याला आठवते की त्याने आयपॉड लावलेला आहे