आमचे प्रेरणा स्थान : व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
सगळ्याना मुक्क्त प्रवेश माबोवरी ,
डुआयडींची गर्दी फ़ार माबोवरी ,
ओआयडींना त्रास भारी माबोवरी ,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
नि.ग.च फ़्युचर ब्राईट, ब्राईट,
फ़ोटो, माहिती, राईट राईट
नसते तिथे फ़ाईट, फ़ाईट
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
गगोचा ब्रेक, ब्रेक.
कॉहाचा, मेक, मेक.
अॅडमीनचा धाक, धाक.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
मा.बो. भारी साईट साईट
डुआयडीशी फ़ाईट, फ़ाईट
गगोवरी, गगोवरी, गगोवरी.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
प्रतिसाद अॅन्ग्री, अॅन्ग्री,
शिव्यांची जंत्री, जंत्री,
करमणूकीची खात्री, खात्री,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी.
शोभा, छान. (मी पण आले. )
शोभा, छान. (मी पण आले. :))
शोभा
शोभा
हो हो आर्ये
हो हो आर्ये
बागेश्री, धन्यवाद! प्रज्ञा,
बागेश्री, धन्यवाद!

प्रज्ञा, स्निग्धा, गिरी, नि.ग.वाल्यांना पण धन्यवाद.
(No subject)
सगळे रोमातून वाचत असतात.
सगळे रोमातून वाचत असतात. म्हणे काम>>>> आयला तिकडे पण सगळे जोशीच आहेत काय?

मने, विशाल, धन्यवाद!
मने, विशाल, धन्यवाद!
वाह !भन्नाट ! कोलाबेरी मस्त
वाह !भन्नाट !
कोलाबेरी मस्त जमलीय !
मस्तच की!!
अनिल, शांकली, धन्यवाद!
अनिल, शांकली, धन्यवाद!
भारी जमलय विडंबन
शोभे, हे नि.ग. म्हणजे काय
शोभे, हे नि.ग. म्हणजे काय असतं ब्वा
बाकी कविता धमाल.
नि.ग. म्हणजे निसर्ग गप्पा
नि.ग. म्हणजे निसर्ग गप्पा रे
एवढं पण माहित नाही
लाजो, भुंगा, धन्यवाद!. शोभे,
लाजो, भुंगा, धन्यवाद!.

शोभे, हे नि.ग. म्हणजे काय असतं ब्वा >>>>>>अरे, निसर्ग गप्पा.
जोरदार... दे धमाल...
जोरदार... दे धमाल...

वॉव सह्ही.
वॉव सह्ही.
सह्हीए
सह्हीए
शोभा एकदम भारी. लगे रहो.
शोभा एकदम भारी. लगे रहो.
शोभे.. सुप्पर धम्माल
शोभे.. सुप्पर धम्माल
लई भारी म्हणजे खासच
लई भारी म्हणजे खासच जमलीये........व्वा.......
धुद रवी, मामी, जिप्सी, जागू,
धुद रवी, मामी, जिप्सी, जागू, वर्षूनील, शशांकजी, धन्यवाद!.
भारीए...
भारिये. मुळ गाणं आवडले नव्हते
भारिये. मुळ गाणं आवडले नव्हते पण हे आवडले.
विशाल...

पद्मजा, सेनापती, धन्यवाद!.
पद्मजा, सेनापती, धन्यवाद!.
भारीच
भारीच
, ह्रीदम करेक्ट पा पा पापा
ह्रीदम करेक्ट पा पा पापा पा पा पापा ........................................(शोभा) १२३ व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी
मस्तच जमलेय
केदार स्माईली भारिच आहे
केदार स्माईली भारिच आहे
अवल, केदार, धन्यवाद!. केदार,
अवल, केदार, धन्यवाद!.
केदार, स्माईली लय भारी.
केदार, तुमच्या स्मायली
केदार, तुमच्या स्मायली भान्नाट असतात .
केदार२०, शोभा अशी दिसते
केदार२०, शोभा अशी दिसते

शोभाला
Pages