Submitted by निंबुडा on 14 March, 2012 - 05:11
प्रेरणा : भांडणात शिरताना
आणि हाथरुणात शिरताना
बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात
उंबर्याला अडखळले, घसरून पडले, मी दारात
दारा SSSSS त
बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात
सगळे गेले कामावर घरात मी एकटीच
हाडन् हाड मोडले पाठीची तिंबली कणीक
सुदैवाने धड आहेत जसेच्या तसे पाय हात
पाय हाSSSSS त
बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात
सणकून बसला मार वेदनेचा महापूर
आयोडेक्स सापडेना मूव्ह ही झाले फितूर
बाथरुमात शिरायची भीती दाटली मनात
हो मनाSSSSSत
बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
सुदैवाने धड आहेत जसेच्या तसे
सुदैवाने धड आहेत जसेच्या तसे पाय हात
>> अभिनंदन गं...
(No subject)
मूव्ह ही झाले फितूर>>
मूव्ह ही झाले फितूर>>
निंबे..
निंबे..

(No subject)
(No subject)
हाडन हाड मोडल्यावर आयोडेक्स
हाडन हाड मोडल्यावर आयोडेक्स काय करणार?
त्याऐवजी अॅरल्डाईट वापरा...हाडं जोडायला..किंवा गेला बाजार..फेवीक्विक.
त्याऐवजी अॅरल्डाईट
त्याऐवजी अॅरल्डाईट वापरा...हाडं जोडायला..किंवा गेला बाजार..फेवीक्विक. >>>
मंद्या, आपलं गोटॉल अॅडव्हान्स्ड करू या का? म्हणजे मुरगळणे, हाड मोडणे वै. वरही इलाजासाठी वापरता येईल
निंबे धन्य आहेस
निंबे धन्य आहेस
निंबे
निंबे
(No subject)
आयोडेक्स सापडेना मूव्ह ही
आयोडेक्स सापडेना मूव्ह ही झाले फितूर
>>>
हा हा हा.. छान आहे!
हा हा हा.. छान आहे!
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्स
कवितामज्जेदारचआहे. प्रमोद
कवितामज्जेदारचआहे.
प्रमोद काका, बॅक ? एकदम जोरदार एंट्री हां.
(No subject)
नि.न्बे
नि.न्बे
(No subject)
निंबुडा, तु अशक्य आहेस..
निंबुडा, तु अशक्य आहेस..

आयोडेक्स सापडेना मूव्ह ही
आयोडेक्स सापडेना मूव्ह ही झाले फितूर <<
हाडन् हाड मोडले पाठीची तिंबली
हाडन् हाड मोडले पाठीची तिंबली कणीक
फ्रक्चर वगैरे नाही ना ? एक्स रे करुन घ्या , काळजी घ्या एव्हडेच सांगणे
येड लागलय निंबे
येड लागलय निंबे
सिंथेसायझर वर व्हायोलीन
सिंथेसायझर वर व्हायोलीन सिलेक्ट करून वाजवून पाहीलं आणि म्हणून पाहीलं.. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. कारूण्य आहे काव्यात !
डोळ्यांतून अश्रूंच्या धारा
डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. कारूण्य आहे काव्यात !
>>>>
किरण्या, फटके देऊ का?
(No subject)
कारुण्य आहे रे किरण...... पण
कारुण्य आहे रे किरण...... पण नेहमीचे "तो" आणि "ती" नाहियेत काव्यात
हाय निंबे, तुमचा मोदक कसा आहे
हाय निंबे, तुमचा मोदक कसा आहे ग.... त्याला ही हाय केले आहे सांग प्रसाद ने...