सदस्य प्रवेश |
"तराट" आहेस ऐकतोमिल्या आणि देवदत्त यांचे विडंबन वाचून मलाही विडंबनाची सुरसुरी आली. त्या ओघात हे आणखी एक विडंबन. अर्थात मूळ कवीची माफी मागून. "तराट" आहेस ऐकतो हे कसे जमवतोस सांग ना.. अजून गेली नसेल ना ती फुकावयाची सवय तुझी.. आता तरी आणखी न कोणी रोझी, ज्युली गुत्त्यामध्ये, नवनव्या वाईनव्हिस्कीची ददात नाही तुला तरी, मधेच दारास थाप येता उठे तुझी उग्र ही प्रिया. खरोखरी जर तुला सुरेचा आस्वाद आहे घ्यायचा, हरएक गुत्त्यावर मी आता निरोप देऊन ठेवला. -- अभिजीत दाते मूळ गझल - सुखात आहेस ऐकतो |
|
मस्त !!! झक्कास.. फंडू.. सुटलायस अभिजीत.
अभिजीत
जबरीच, मस्त जमल्ये अगदी
सुधीर
तु असा कसा बेफिकिर सुटला आहेस सांग ना?
शब्द शब्द जुळवताना सुखावलास किती सांग ना?
मस्तच रे, लगे रहो !
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.