सदस्य प्रवेश |
दिवस असे की...दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही. कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो. कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे. तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी. फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे. -- अभिजीत दाते मूळ गीत - दिवस असे की कोणी माझा नाही |
|
तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी.
पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी.
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.
>> अगदी २१ मोदकांचा नैवेद्य तुला!
लय भारी अभिजीत! मजा आली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!
>>>>फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे.
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे.
या खेळाला विजयाचाही आता.
मेघ पालवत नाही.>> >>
अगदी अगदी... कटू सत्य,,,
आवडले विडंबन
>>
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.
>>
एकदम आवडेश रे!....
अरे मस्त
झकास ..
व्वाह.. क्या बात है!
खुश करून टाकलंस..
खन्गरी यार....
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
खुपच छान...