सदस्य प्रवेश |
डुआय आहेस ऐकतोवैभवची मूळ गझल आणि मिल्याचे त्यावरील विडंबन ह्यांवर मी आणि मिल्याने केलेले विडंबन सर्व डु. आयडींना समर्पित... डुआय आहेस ऐकतो? हे कसे जमवतोस सांग ना! अजून गेली नसेल ना ती बकावयाची सवय तुझी अता तरी आणखी न कोणी तुझ्यासवेस भांडण्या नवा नव्या उच्च टोमण्यांची ददात नाही तुला तरी खरोखरी जर तुला कथेचा आस्वाद आहे घ्यायचा खड्या पहार्यावरीच नेमस्तकास नेमून ठेवले |
|
हे हे हे.. देवा लै भारी रे...
देवा, मिल्या....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
'स्प्लिट्सव्हिला' मधून गेल्या शनिवारी रितु बाहेर.
***
We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus
हे तर खासच
बिचार्या वैभवला कल्पनाच नसेल आपल्या गजलेने इतकी स्फूर्ती येईल लोकांना
उच्च टोमणे... ? हुच्च .. हा शब्दही फिट होतो...
-------------
(सूचना : हा आय डी अस्सल आहे.. )
जबरी रे
सुपर..
देवा, मिल्या लै भारी!! आसुडच ओढल्येत तुम्ही!!
हा आय.डी. डुप्लीकेट आहे
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.