आपल मन आपल्याच वास्तव्याचा आरसा असत म्हणूनच आपल्या मनाशि खोट बोलणयाच धाड्स अपल्यात नसत
माणसाचे डोळे निश्पाप असतात ते फक्त बघतात त्या बघण्याचा आर्थ आपलेच विचार लावित असतात
या जगात कान आणि डोळ्या॑ इतके हावरट कुणीही नसते
या जगात कान आणि डोळ्या इतके हावरट कुणिही नसते ह्या ओळी पूर्णपणे आलेल्या नाहीत हेम॑त पुराणिक
या जगात कान आणि डोळ्या इतके
हावरट कुणिही नसते ह्या ओळी पूर्णपणे
आलेल्या नाहीत हेम॑त पुराणिक