सदस्य प्रवेश |
दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी..!दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी. राजा वदला कशी बिनसली "न्युक्लिअर डील" ची भाषा. तिला विचारी राजा खासदार कसे फोडावे ? राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा. त्या राणीने मिटळे डोळे "क्रॉस व्होटिंग" होताना. दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी. -- अभिजीत दाते |
|
फक्त चौथ्या कडव्याच्या पहिल्या ओळीत गडबड होती आहे चालीत म्हणताना... बाकी एकदम झकास..
==================
सुसाट वारा वीज कडकडे पाऊस झाला सुरू
पाणीच पाणी रस्त्यावरती मुठीत गारा धरू
>> राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
>> उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.
हे तर खासच रे अभिजीत
ओय होय... क्या बात है. अभिजीत, झ'ख्खास!
धमाल जमले आहे विडंबन
अल्टी आहे रे.... झकास ... खल्लास विडंबन...!!!
मस्तच विडंबन
अरे, क्या बात है !! मस्तच !!!