चेहरा आणि मन

सहाचा गजर झाला.
सेवा उठली.
स्वतःचं आवरलं, देवपूजा केली, आईने दिलेले दोन लाडू खाल्ले अन college ला जायला निघाली.
college मध्ये दिवस नेहमीसारखाच गेला. सगळी lectures तिने sincerely attend केली, शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.
एक lecture off होतं,दंगा व्हायला लागला. class representative म्हणून सेवावरच जबाबदारी आली. ती उठली, एक तासभर ती आख्ख्या वर्गाबरोबर बोलत होती.
college मधून होस्टेलला परत आली. थकून गेली होती. आईची आठवण आली तिला. पण पप्पांसारखं बोलून तिनं स्वतःला समजावलं.
(क्रमशः)


हे काय? एवढेच..? लिहा भराभरा....



अरे १ महिना झाला न आता, आता यायला पाहीजे पुढचा भाग.