मंडळी नमस्कार!
पहिले दोन भाग लिहिल्यावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याने उत्साह वाढला.
मधे बराच कालावधी लोटला. आतां पुढचे तीन भाग लिहुन यात्रा संपविली.
फोटोची बरिच फर्माईश आहे. जवळजवळ ३६० फोटो (स्लाईड्स) आहेत. एकही वाईट नाही. त्यांचे scanning करणेसाठी नवा scanner विकत घेत आहे. बहुदा पुढच्या आठवड्यात येईल. फोटोंसाठी थोडा धिर धरा.
आमची यात्रा १९९६ साली झाली. त्यानंतर बर्याच सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे बरीचशी माहिती irrelevent वाटण्याची शक्यता आहे.
भगवान शंकराची मायबोलीच्या वाचकांवर नेहेमीच कृपा असो हिच त्याच्या चरणी प्रार्थना.
अविनाश शिरोडे, नाशिक
भाग तिसरा दिसत नाहिए !