जळते मखमल

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 2 November, 2010 - 03:30

kashmir.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कश्मीर सारखे मखमलीत "फडके"

( मग महाराष्ट्र काय खरखरीत घोंगडी )

पत तीथे मखमल तयार होते तो त्यांचा मोठ उद्योग आहे म्हणून

माझ्या माहीती प्रमाणे " मखमल" नावाचे काही नसते.

आपल्याला कदाचित मलमल म्हणायचे असेल

पण तेही ढाक्यात तयार व्हायचे ..१००-२०० वर्षा पुर्वी आता तेही होत नाही !

बाकी मुळ मुद्दा मलमल हा नसुन

रडके ला फडके हे जे अप्रतिम यमक जुळवले आहे त्याचा आहे
.
सडके
हडके
किडके
भडके
चिडके

हेही चालेल Proud

बाबा सेहगलचं एक गाणं आहे
दिल धडके मेरा दिल धडके.....

त्या चालीवर...

दिल धडके मेरा दिल धडके
आम्हालाही आवडते "मखमली फडके" Rofl Biggrin Lol