मेन्दी डिझाइन्स वरून इन्स्पायर झालेले बुकमार्क्स
मायबोली आयडी: दीपांजली
वापरलेले फेकून द्यायच्या कॅटॅगरीतले साहित्य :
शॉपिंग बॅग्स, इतर पॅकिंग मटेरिअल, जुने झाल्यामुळे रंगु शकत नाहीत असे मेन्दीचे कोन, अर्धवट उरलेले रंगीत बॉडी पेन्टिंग चे कोन्स ( जे personal hygiene म्हणून मी फक्त एका व्यक्तीला एकच वापरते, उरले तर टाकून देते.)
वापरलेले इतर साहित्यः सिलर स्प्रे.
कृति:
1. रंगीबेरंगी शॉपिंग बॅग्स च्या हँन्डल च्या दोरी पासून बुकमार्क्स च्या आकारात कापून घेतले, दोरी सकत कपल्यामुअॅळ बुकमार्क्स च्या टोकाशी ला वेगळी दोरी वापरावी लागली नाही.
काही चहाच्या खोक्यातले डिव्हायडर पन वापरलेत, त्याला शॉपिंग बॅग्स च्या दोर्या नंतर चिकटवल्या.
2. मेन्दीच्या कोन्स नी फ्री हॅन्ड डिझाइन्स काढली आणि वाळल्यावर सिलर स्प्रे मारून फिक्स केली , झाले टाकाऊतून टिकाउ बुकमार्क्स तयार.
धन्यवाद दिपांजली, आता परत
धन्यवाद दिपांजली,
आता परत जाते त्या दुकांदारांचं डोक खायला मी, सिलर स्प्रे आहे का विचारलं तर काहीतरी भयानक मागतीए असा चेहरा करत होते
पण हा सिलर स्प्रे मी मिळवीनच!
छानच आहेत बुकमार्क्स
छानच आहेत बुकमार्क्स
कसली आयडीयाची कल्पना लढवली
कसली आयडीयाची कल्पना लढवली आहे. आता मी पण ह्या पासून काही बनवतोच..
- पिंगू
Pages